Wednesday , August 15 2018
Home / आज पुण्यात / आजपासून पुण्यात “अग्निशमन सेवा सप्ताह”

आजपासून पुण्यात “अग्निशमन सेवा सप्ताह”

1956 मधील डेनिस फायर इंजिन
1956 मधील डेनिस फायर इंजिन

पुणे न्यूज, दि. 14 एप्रिल : पुणे अग्निशमन दलाचा “अग्निशमन सेवा सप्ताह” आजपासून सुरु झाला आहे. १४ ते २० एप्रिल दरम्यान हा सप्ताह पार पडणार आहे. 1956 मधील डेनिस फायर इंजिन हे रॅलीचे आकर्षण ठरणार आहे.

या सप्ताहाच्या निमित्ताने शहरामधे जनजागृतीपर दलाच्या विविध अकरा वाहनांची होणार भव्य रॅली होणार आहे. त्याचचं आजचे मुख्य आकर्षण हे डेनिस फायर इंजिन असणार आहे. पुणे अग्निशमन दलाच्या उद्या दिनांक १५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता “ अग्निशमन सेवा सप्ताह ” यानिमित्ताने शहरामधे जनजागृतीपर दलाच्या विविध अकरा वाहनांची भव्य रॅली निघणार आहे.

रॅलीचा मार्ग –

मुख्यालय – महात्मा फुले पेठ – सोनावणे हॉस्पिटल – रामोशी गेट – संत कबीर चौक – राज गोपालचारी चौक (रास्ता पेठ) – नरपतगीरी चौक – मालधक्का चौक – जुना बाजार चौक – जुना बाजार रस्ता – कुंभार वाडा चौक – डेंगळे पुल – जंगली महाराज रस्ता – खंडोजीबाबा चौक – अलका टॉकीज – टिळक रस्ता – स्वारगेट चौक – शंकरशेठ रस्ता – सेवन लव्हज चौक – सोनावणे हॉस्पिटल – महात्मा फुले पेठ – मुख्यालयात…

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + 14 =