Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / आता इंग्रज पुण्याला स्मार्ट करणार…

आता इंग्रज पुण्याला स्मार्ट करणार…

Smart City

ब्रिटन भारतातील तीन शहरांना करणार स्मार्ट होण्यासाठी मदत…

पुणे न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारने देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची यादी जाहीर केल्यापासून अनेक देश भारताला स्मार्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. भारतातील तीन शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी ब्रिटन सहकार्य करणार आहे. या तीन शहरांमधे महाराष्ट्रातील पुणे शहराचा समावेश आहे. ब्रिटनचे भारतातील नवनियुक्त उच्चायुक्त डॉमिनिक अँथनी अस्क्विथ यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन माहिती दिली.

 

यावेळी ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अस्किवथ म्हणाले की, योजने अंतर्गत पुणे येथे “Center of Excellence in Automobile skills”  स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटन महाराष्ट्रातील पुणे, मध्यप्रदेशमधील इंदौर, आंध्र प्रदेशातील अमरावती या तीन शहरांना मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + eighteen =