Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / आर्याचे “अलवार माझे मन बावरे…” सुपरहिट गाणं रिलीज…

आर्याचे “अलवार माझे मन बावरे…” सुपरहिट गाणं रिलीज…

Arya Ambekar

गाण्याची झलक पाहण्यासाठी क्लिक करा…

पुणे न्यूज नेटवर्क : सारेगमपा लिटील चॅम्प फेम आर्या आंबेकर आता मोठी झाली आहे. तिचा बदलेला लूक गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला होता. आर्याच्या आवाजातील “अलवार माझे मन बावरे…” मस्त गाणे आज रिलीज झाले आहे… उदय दिवाण आणि हरिभाऊ विश्वनाथ निर्मित हे एक सुंदर गाणे आहे. खलील अभ्यंगर यांनी या गाण्याला संगीत दिले आहेत. तर यश गद्रे यांनी दिग्दर्शन केले आहे. पाहुयात याचीच एक झलक…

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − 10 =