Friday , December 15 2017
Home / ठळक बातमी / उद्या बारावीचा निकाल…

उद्या बारावीचा निकाल…

निकाल सकाळी 11  वाजता ऑनलाईन जाहीर होणार

SSC-HSC-exams

पुणे न्यूज नेटवर्क : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल 25 मे रोजी जाहीर होणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या या परिक्षेचा निकाल सकाळी 11  वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहेत. राज्य बोर्डाने हे निकाल विविध वेबसाईट्सवर पाहण्याची व्यवस्था केली आहे. या निकालाकडे राज्यातील सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

 

http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर सविस्तर निकाल पाहता येणार आहेत.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven − four =