Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / एकट्या पुणे केंद्रातून राज्यसेवेसाठी चाळीस हजार परीक्षार्थी

एकट्या पुणे केंद्रातून राज्यसेवेसाठी चाळीस हजार परीक्षार्थी

शंभरहून अधिक परीक्षा केंद्रे

mpsc1पुणे न्यूज, दि. ५ एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी पूर्व परीक्षा येत्या रविवारी (एप्रिल १०) रोजी राज्यभर होत आहे. राज्यसेवेच्या या पूर्व परीक्षेसाठी एकट्या पुणे केंद्रातून तब्बल चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात ११० परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

यंदा राज्यसेवेच्या परीक्षेला पुणे केंद्रातून तब्बल यंदा चाळीस हजार 824 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ग्रामीण भागात पुरंदरमध्ये चार, खेड तालुक्‍यात सहा आणि भोरमध्ये 11 परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

MPSC Exam

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =