Monday , September 24 2018
Home / ठळक बातमी / दमदार पावसामुळे पुण्याची तहान किमान सहा महिने तरी पुरणार!

दमदार पावसामुळे पुण्याची तहान किमान सहा महिने तरी पुरणार!

पुणे : शहराला सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा पुणे परिसरातील चारही धरणांत जमा झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून टेमघर, पानशेत, वरसगावसह खडकवासला या चारही धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडला. त्यामुळे चारही धरणांत 7.44 टीएमसी पाणीसाठा म्हणजे 7,440 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. पुणे शहराला दररोज 40 दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्‍यकता असते. त्यानुसार 186 दिवस म्हणजे 11 जानेवारीपर्यंत (सहा महिने सहा दिवस) पुरेल एवढे पाणी जमा झाले आहे.

पानशेत धरण
पानशेत धरण

टेमघर – 13.82% पाणीसाठा

पानशेत – 30% पाणीसाठा

वरसगाव – 21% पाणीसाठा

खडकवासला – 51% पाणीसाठा

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 − 6 =