Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / दुसरी पाणी एक्स्प्रेस मिरजेहून लातूरला रवाना

दुसरी पाणी एक्स्प्रेस मिरजेहून लातूरला रवाना

पाच लाख लीटर पाणी क्षमतेची ‘पाणी एक्स्प्रेस’

पुणे न्यूज, दि. 13 एप्रिल : आणखीन एक पाच लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली रेल्वेगाडी मिरजहून लातूरकडे रवाना झाली आहे. लातूर येथील दुष्काळमुळे पाणी-बाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने लातूरकरांना रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. “पाणी एक्स्प्रेस”चा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता दुसरी अजून एक रेल्वे लातूरला पाठवण्यात येत आहे. दुसरी ‘पाणी एक्स्प्रेस’ बुधवारी रात्री उशिरा लातूरमध्ये पोहचण्याची शक्यता आहे.

B G Associates

pani express

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + six =