Monday , November 20 2017
Home / पुणे / दोष कोणाचा?

दोष कोणाचा?

IMG_20160424_193915 IMG_20160424_193849

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आज कन्हैया कुमारची सभा झाली… सभेला प्रचंड गर्दी होती… सभागृहात बसायला जागा नव्हती म्हणून लोक बाहेर घोषणा देत होते… कन्हैयाने भूक आणि बेरोजगारी वर छान भाषण केलं… मात्र त्याचवेळी बाहेरील बाजूस एक फुगे विकणारा एक छोटासा मुलगा फिरत होता… बिचारा भुकेने व्याकुळ झाला होता… त्याला भीक नको होती… त्याची वस्तू विकून त्याला पैसे हवे होते… त्याला आम्ही मायेने विचारपूस केली… तेंव्हा कळले कि त्याची बोनी देखील झाली नव्हती… तुम्हीच सांगा आता दोष कोणाचा?

Check Also

“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…

डी पी रोडवर खवय्या पुणेकरांसाठी खास समुद्र पदार्थांची मेजवानी… पुणे, दि. 19 ऑक्टोंबर : खवय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × three =