Sunday , September 23 2018
Home / क्रीडा / धोनीच्या चौक्याने भारताचा पाकिस्तानवर विजय

धोनीच्या चौक्याने भारताचा पाकिस्तानवर विजय

 ढाका:  टीम इंडियाने पाकिस्तानवर 5 विकेट्सनी मात करून विजयी झाली आहे. आशिया चषकात सलग दुसरा विजय यानिमिक्ताने भारताने साजरा केला आहे.

मिरपूरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात फक्त गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळाले.

OB-UU020_ikohli_G_20120930135055

सर्वप्रथम भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 83 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर भारताला विजयासाठी फक्त 84 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. मोहम्मद आमिरने रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेला केवळ शुन्य रन्सवर परत पाठविले. आमिरनेच रैनाचीही विकेट काढली. त्यामुळे भारताची अवस्था तीन बाद 8 अशी केविलवाणी झाली होती.

विराट कोहली (49) आणि युवराज सिंगनं भारताला संकटातून बाहेर काढले आणि टीम इंडियाचा विजय निश्चित केला.

 

————————-

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + twenty =