Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / नगररोड बीआरटी अपघातांसाठी ‘पीएमपीएमएल’ च जबाबदार. सर्वसाधारन सभेमध्ये जोरदार निदर्शने.

नगररोड बीआरटी अपघातांसाठी ‘पीएमपीएमएल’ च जबाबदार. सर्वसाधारन सभेमध्ये जोरदार निदर्शने.

Comparator protest against BRT pune

पुणे न्यूज़- नगररोड बीआरटी वर रोज अपघात होत आहेत. तेथील नागरीकांना जिवमुठीत घेवुन चालाव लागत आहे. जर बीआरटी मार्गावर त्रुटी आहेत हे माहित होत तर मग बीआरटी चालु करण्याची लगीनघाई का करण्यात आली. अपघातांना पीएमपीएमएल प्रशासनाला जबाबदार धरत कांग्रेस,शिवसेना,भाजपा, मनसे कडून सर्व साधारण सभेमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली.

तसेच बीआरटी मार्गावर होणाऱ्या अपघातांसाठी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे याची मागणी ही यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली.

यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधी सर्व पक्षीय आसे चित्र निर्माण झाले होते.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + 9 =