Monday , November 20 2017
Home / आज पुण्यात / “नीट” बाबत महाराष्ट्र शासन कमी पडले…

“नीट” बाबत महाराष्ट्र शासन कमी पडले…

National youth congress protest

पुणे न्यूज़ – एमबीबीएस बीडीएस च्या वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय पद्धितीनेच प्रवेश घेण्याचा न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर. आता महाराष्ट्र शासन विरोधी सुर उमटु लागले आहेत. महाराष्ट्र शासन सीईटी बाबत आपली  बाजु मांडण्यास कमी पडले असुन सरकारच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थीेचे नुकसान होणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावड़े अखेर पर्यत्न बोलत होते की ‘आम्ही संपूर्ण पणे विधार्थ्यांच्या पाठीशी राहु. किमान ह्या वर्षीसाठी वैद्यकीय प्रवेश महाराष्ट्र शासन सीईटीनुसारच घेण्यात यावे अशी विनंती कोर्टाला करू’  परंतु शासन कुठेतरी आपली बाजु मांडण्यामधे कमी पडल्यामुळे विधार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे विद्यार्थि तसेच विविध संघटना कडून विरोध होताना दिसत आहे.

आज सकाळी राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या वतीने विधानभवन. पुणे येथे महाराष्ट्रा शासन विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावड़े यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − four =