Monday , September 24 2018
Home / पुणे / पिंरगुट येथील ग्रामस्थांच्या सेवेसाठी नवीन दुचाकी शोरुम दाखल…

पिंरगुट येथील ग्रामस्थांच्या सेवेसाठी नवीन दुचाकी शोरुम दाखल…

Pirangut Show room (2)
पुणे : पिरंगुट येथील सुझुकी शोरुमचे उद्घाटन आज दि. ३१ मे २०१६ रोजी माननीय कार्यसम्राट माजी आमदार श्री. विनायक निम्हण (शिवसेना शहर प्रमुख) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. ग्रामिण भागातील लोकांना दैनंदिन जीवनात वाहनाची गरज भासत असते. त्यामुळे ग्रामीण भागात विविध कंपनीच्या वाहनांची शोरुम उघडण्यात येत आहेत. मात्र केवळ वाहनांची विक्री न करता वाहनधारकांच्या जीवनाची काळजी येथे करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना मोफत हेल्मेट देत आहोत. तसेच वाहन खरेदीवेळी वाहनाच्या पेट्रोल टाकी फुल भरुन देण्यात  येणार असल्याची माहिती   सुझुकी अधिकृत शोरुमचे महादेवा आॅटोमोबाईल्सचे मालक अमर बिरादार यांनी दिली. दुकानाच्या शुमारंभ प्रसंगी इतर दुचाकी एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे.
Pirangut Show room (1)
उदघाटन प्रसंगी सौ. सविताताई दगडे, श्री. शंकरभाऊ मांडेकर, श्री. बाळासाहेब चांदेरे, श्री. बबनराव दगडे पाटील, श्री. जनार्धन बिरादार, श्री सनी निम्हण, श्री विजय खळदकर, सौ. ललिता पवळे, श्री. ज्ञानेश्वर पवळे, श्री. सुहास दगडे, श्री शंकर पवळे, सौ. सविता पवळे, श्री. अमीत कंधारे, श्री. प्रवीण धनवे, गोविंद रणपीसे, श्री बाळासाहेब सनस, श्री. दिलीप आण्णा दगडे , श्री. तानाजी दगडे, श्री. भानदास गोळे, श्री व्यंकट बिरादार व आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…

डी पी रोडवर खवय्या पुणेकरांसाठी खास समुद्र पदार्थांची मेजवानी… पुणे, दि. 19 ऑक्टोंबर : खवय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 + 13 =