Monday , November 20 2017
Home / गुन्हेगारी / पुणे महानगरपालिका पुलाखाली आढळले धडावेगळे मुंडके; पोलिसांचा तपास सुरु…

पुणे महानगरपालिका पुलाखाली आढळले धडावेगळे मुंडके; पोलिसांचा तपास सुरु…

murderपुणे न्यूज नेटवर्क : आज मंगळवार (24 मे) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मनपा जवळील पुलाखाली धडा वेगळे मुंडके आढळून आले आहे. पुलाखालील पाण्यामध्ये मुंडके वाहत जात असताना बाजुला असणाऱ्या लोकांनी पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पुढील तापस सुरु केला.  मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.

murder1

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 1 =