Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / पुण्यातील पेट्रोलपंपावर वाहनधारकांसाठी जागेवरच खास पिण्याच्या पाण्याची सोय…

पुण्यातील पेट्रोलपंपावर वाहनधारकांसाठी जागेवरच खास पिण्याच्या पाण्याची सोय…

Petrol Pump

विरेश आंधळकर : शहरातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना दुपारच्यावेळी वाहनचालवताना अनेक वाहनधारकांच्या अंगाची लाही लाही होत असते. वाहनधारक दिसेल तिथे गाडी थांबवून लिंबू सरबत, निरा, उसाचा रस पिउन आपापली तहान भागवतात. पुणे महानगरपालिकेसमोरील एका पेट्रोलपंपावर या कडक उन्हाळ्यामुळे खास पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. पेट्रोल भरणा-यांना जागेवरच पिण्याचे पाणी आणून दिले जात आहे. अगदि आपुलकीने पाण्याची विचारपुस केल्यामुळे कोणी वाहनधारक जर या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायला गेला तर त्याला हा सुखद धक्का नक्की बसेल.

 

Petrol

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + nine =