Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / पुण्यात साकारलं गेलंय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन…

पुण्यात साकारलं गेलंय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन…

कलादालनाची वैशिष्ट्ये जाणून घ्या… (फोटो फिचर)


येत्या २२ एप्रिलला 
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कलादलनाचे उद्धघाटन…

bt14
[वीरेश आंधळकर]
पुणे न्यूज, दि. ५ एप्रिल : स्व.बाळासाहेब ठाकरे मराठी जनतेच्या अधिराज्य गाजवणारे एक अवलियाचे नेता होते. बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रे भल्या भल्यांन गारद करत होती. पुणे महापालिकेच्यावतीने बाळासाहेबांना श्रंद्धाजली म्हणून त्यांचा व्यंगचित्रांचा ठेवा जतन केला जात आहे. इतकंच नव्हे तर तो सर्वांसाठी खुला करण्यात येत आहे. नेहरू स्टेडियमच्या बाजूलाच बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्यात आले आहे. या कलादलनाचे उद्धघाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

पहुयात या कलादालनात काय आहे…

* या ठिकाणी एकूण 4 दालने उभारण्यात आली आहेत.

* पहिल्या मजल्यावर स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्रे ठेवण्यात येणार आहेत.
* दुसऱ्या मजल्यावर सभा हॉल तयार करण्यात आला आहे.
* तिसऱ्या मजल्यावर 60 ते 70 लोक बसण्याची व्यवस्था असणारे एक मिनी अम्पिथीएटर असणार आहे.
* चौथ्या मजल्यावर व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यासठीची व्यवस्था असणार आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + twelve =