Sunday , September 23 2018
Home / गुन्हेगारी / पुण्यामधे जळीतकांड सुरूच; सात दुचाकी पेटवल्या…

पुण्यामधे जळीतकांड सुरूच; सात दुचाकी पेटवल्या…

File Photo
File Photo

पुणे न्यूज़ – पुण्यामधील उत्तमनगर भागातील एका सोसायटीमधे आज पहाटे 3:30 च्या सुमारास पार्किंगमधे आग लागली, यामधे पार्किंगमधे उभ्या असणाऱ्या सर्व दुचाकी जळून ख़ाक झाल्या आहेत.

गेल्या माहिन्यात याच सोसायटी मधे आग लागली होती त्यामधे 2 गाड्या जाळाल्या होत्या, वारंवार आग लागण्याच्या घटनेमुळे ही आग समाजकंटकांनी लावल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दरम्यांन पुण्यामधे गेल्या 1 -2 माहिण्या पासून सुरु असणारे जळीतकांड थांबत नाहीये. आग लावुन दहशत मजवण्याचा प्रकार होत आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + 2 =