Friday , December 15 2017
Home / क्रीडा / फुटबॉलपटू पेलेंनी केले तिसऱ्यांदा लग्न

फुटबॉलपटू पेलेंनी केले तिसऱ्यांदा लग्न

peleब्राझीलला तीन वेळा फुटबॉलचे जगज्जेतेपद मिळवून देणारे प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांनी तिसऱ्यांदा लग्न केले आहे. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी पेलेंनी तिसऱ्यांदा लग्न केले. 42 वर्षीय मार्सिया चेबेले आओकी हिच्याशी त्यांनी विवाह केला.
एडीसन अर्नेट डू नॅससिमेंटो हे मूळ नाव असणाऱ्या ब्राझीलच्या या फुटबॉलपटूला विश्‍वात “पेले‘ याच नावाने ओळखले जाते. पेले यांची याआधी दोन लग्न झालेली असून त्यांना दोन्ही पत्नींकडून एकून पाच आपत्य आहेत.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × one =