Friday , August 18 2017
Home / ठळक बातमी / बारावीचा निकाल जाहिर… संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60%…

बारावीचा निकाल जाहिर… संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60%…

 

HSC exam-result-

पुणे न्यूज नेटवर्क : फेबुवारी-मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेचे निकाल जाहिर. यामध्ये संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60 टक्के आहे. तर राज्यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा असुन त्यांची टक्केवारी 93.29 टक्के एवढी आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा 83.99 टक्के एवढा आहे.
गेल्या वर्षीच्या प्रमाणात यंदा निकालाची टक्केवारी 4.66 टक्क्यांनी घटली.
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन विद्यार्थ्यांना गुणपत्रिका प्रत डाऊनलोड करता येणार आहे. मात्र गुणपत्रिकेची मूळ प्रत येत्या 3 जून रोजी दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वितरीत केली जाणार आहे.

 

विभागवार निकालाची टक्केवारी

मुंबई: 86.08
पुणे: 87.26
नागपूर: 86.35
नाशिक: 83.89
औरंगाबाद: 86.08
कोल्हापूर: 88.10
अमरावती: 85.81
कोकण: 93.29
लातूर: 86.28

 

एकूण निकाल 86.60 टक्के

 

मुलांची टक्केवारी- 83.46 टक्के

मुलींची टक्केवारी – 90.50 टक्के

 

कला – 78.11 टक्के

विज्ञान– 93.16 टक्के

वाणिज्य- 79.10 टक्के

व्यावसायिक अभ्यासक्रम- 81.68 टक्के

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 1 =