Monday , May 21 2018
Home / गुन्हेगारी / वडगाव ब्रिज कैनोलमधे मिळाला अनोळखी इसमाचा मृतदेह

वडगाव ब्रिज कैनोलमधे मिळाला अनोळखी इसमाचा मृतदेह

Unknown dead body at singhadroad

पुणे न्यूज़ – सिंहगड़ रोडवरील वडगाव ब्रिज जवळ असणाऱ्या कैनोलमधे अनोळखी इसमाचा मृतदेह मिळाला आहे.
पोलिस व अग्निशमक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे. परंतु मृतदेह पूर्णपणे सडुन गेला असल्यामुळे बाहेर काडण्यात अड़चणी येत आहेत.

सविस्तर बातमी थोड्या वेळात….

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + 8 =