Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / शिवजयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्या आवाजातील खास ध्वनीचित्रफीत

शिवजयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्या आवाजातील खास ध्वनीचित्रफीत

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

पुणे न्यूज, दि. २६ मार्च : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाजातील खास ध्वनीचित्रफित प्रसारित करण्यात आली आहे.

शिवाजी महाराजांच्या विविध गुणांची महती या ध्वनीचित्रफितीत सांगण्यात आली आहे. त्यातच राज ठाकरे यांचा भारदस्त आवाज यामध्ये असल्यामुळे सोशल मिडीयावर हि ध्वनीचित्रफित मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पक्षाचे उपाध्यक्ष अभिजित पानसे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य संस्थापक सर्वांचे लाडके श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना वाहिलेली एक अनोखी आदरांजली आहे.

चित्रफितीतील दृश्यं ही रानवाटाच्या श्री. स्वप्नील पवार यांच्या संग्रहातील असून त्यांनी खुल्या मनाने ही दृश्यं वापरण्याची परवानगी दिली आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + twelve =