Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / सातासमुद्रापारही सैराटची झिंग; न्यूयॉर्कच्या बॉम्बे थिएटरमध्ये प्रेक्षकांचा झिंगाट डान्स…

सातासमुद्रापारही सैराटची झिंग; न्यूयॉर्कच्या बॉम्बे थिएटरमध्ये प्रेक्षकांचा झिंगाट डान्स…

पुणे न्यूज नेटवर्क : सैराटची झिंग सातासमुद्रापारही पहायला मिळत आहे. आधी सिंगापोर आणि आता अमेरिका देखील ‘सैराट’मय झाली आहे. न्यूयॉर्कच्या बॉम्बे थिएटरमध्ये सैराट चित्रपट पहायला मोठी गर्दी जमली होती. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी सैराटच्या झिंगाट गाण्यावर ठेका धरला. महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क यांनी खास हा शो आयोजित केला होता. छत्रपति फ़ाउंडेशन न्यूयॉर्क आणि अमेरिका यांचे यासाठी सहकार्य लाभले होते. पुणे न्यूज नेटवर्कचे अमेरिकेतील नियमित वाचक विनोद झेंडे यांनी हा व्हिडीओ भारतातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × five =