Sunday , June 25 2017
Home / आज पुण्यात / “सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…

“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…

डी पी रोडवर खवय्या पुणेकरांसाठी खास समुद्र पदार्थांची मेजवानी…

Exif_JPEG_420

पुणे, दि. 19 ऑक्टोंबर : खवय्या पुणेकरांसाठी आता “सी फुड फेस्टीव्हल” सुरु झाला आहे. “सिंहगड चौपाटी” येथे हा फेस्टिव्हल 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर रोजी सुरु राहणार आहे. डी पी रोड, कर्वेनगर येथील “सिंहगड चौपाटी” येथे हा उत्सव महिनाभर सुरु असणार आहे.  “सी फुड फेस्टीव्हल”चे यंदाचे हे तीसरे वर्ष आहे.

Exif_JPEG_420
सुरमई, पापलेट, हलवा, बांगडा, रावस, बोंबील, खेकडा, मांदेली याचबरोबर जगभरातील 12 वेगवेगळ्या जातींचे मासे या उत्सवात पुणेकरांना खाता येणार आहेत. सुरमई तंदुर, सुरमई हॉट पॅन, फिश रवा फ्राय,फिश तवा फ्राय क्रॅब सुप, फिश करी, फिश साठ्ये, फिश कोळी वाडा, लॅबस्टर असे अनेक वेगळे वैशिष्ठ्यपुर्ण थाळी येथे उपलब्ध असणार आहेत.

 

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *