Friday , August 18 2017
Home / ठळक बातमी / सुपरस्टार रजनीकांत “पद्मविभूषण”, प्रियांका चोप्रा “पद्मश्री”, सानिया मिर्झा पद्मभूषण

सुपरस्टार रजनीकांत “पद्मविभूषण”, प्रियांका चोप्रा “पद्मश्री”, सानिया मिर्झा पद्मभूषण

 

दि. 12 एप्रिल : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांना पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या सोहळ्यात एकुण ५६ दिग्गजांचा सन्मान करण्यात आला आहे. प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनीकांत, रामोजी राव, उदित नारायण यांच्यासह समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांना सोमवारी पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

B G Associates

Rajni Priyanka Sania PADMA

पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दिग्गज :-

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत “पद्मविभूषण”,

अभिनेत्री प्रियांका चोप्रा “पद्मश्री”

सानिया मिर्झा “पद्मभूषण”

रामोजी समूहाचे प्रमुख रामोजी राव “पद्मविभूषण”

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 5 =