Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / 100, 50 आणि 20 रुपयांच्यादेखील नवीन नोटा येणार…

100, 50 आणि 20 रुपयांच्यादेखील नवीन नोटा येणार…

100-rs

500 आणि 2000 रुपयांबरोबर आता 100, 50 आणि 20 रुपयांच्यादेखील नवीन नोटा येणार…

सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा बंद करुन सुरुवातीला ५०० आणि २००० च्या नोटा आणल्यामुळे सुट्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. तब्बल एक महिना झाला तरी अद्याप ही स्थिती न सुधारल्यामुळे १०० च्या नोटा आणण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. 100 रुपयाच्या नोटेबरोबरच 20 आणि 50 च्याही नव्या नोटा येणार आहेत. नव्या नोटांबरोबच जुन्या नोटादेखील चालू असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या नोटा आल्यानंतर बाजारातील सुट्यांचा प्रश्न कमी होईल अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + 10 =