Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पाहिला दिवस…

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पाहिला दिवस…

GudhiPadwa PuneNews

Gudi_Padwa

 

आनंदाची उधळण करीत चैत्र प्रतिपदा दारी आली…
कडुनिंब दुःख निवारी, साखर सुख घेऊन येई…
पानफुलांचे तोरण बांधून गुड़ी उभारु दारी…

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पाहिला दिवस.
आनंदाने चैतन्याने नविन वर्ष्याला सुरुवात करण्याची ही वेळ, अपाप सातील आसनेरे हवे दावे साखरेच्या गोड हरा प्रमाणे विसरुण जाऊन नवीन सुरुवात करण्याचा हीच मोठी सुवर्ण संधी.

गुढीपाडव्याची खास बाब म्हणजे या दिवशी घरावर उभारलेली गुढी, बांबूच्या टोकावर जरतारी वस्त्र, त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा गडू उलटा ठेवलेला, आंब्याच्या किंवा कडुिनबाच्या पानाचे लहानसे तोरण व साखरपाऱ्याची माळ अशा गुढय़ा घरोघरी उभारल्या जातात. या गुढीला विजयाचे, सुख समाधनाचे प्रतिक मानले जाते. रावणा बरोबर झालेल्या युद्धामधे रामला विजय मिळाल्या नंतर संपूर्ण भारत वर्ष्यामधे हा विजय साजरा करण्यासाठी गुढया उभारण्यात आल्या असल्याची अख्यायिक आहे.

गुढी पड़वा वरती चढ़वा गुढी घेऊनी काठी ।
शुभारंभ हा सदा करवा नवीन कामासाठी ।।

B G Associates
ह्या आश्या शुभ प्रसंगी चला आपण सगळेच नविन सामाजिक जणीवतेची सुरुवात करुया, सर्वाना बरोबर घेऊन विकासाकड़े चालूया, पाण्याची महत्त्व समजून त्याचा योग्य वापर करुया म्हणजे ह्या गुढीपाडव्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर बहरेल…

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 2 =