Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी

ठळक बातमी

अपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान

१५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात पुढील सात दिवस रसिकांना मिळणार आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी पिफ बझार अंतर्गत होणार अनेकविध चर्चात्मक कार्यक्रम दिवंगत नेते ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिफ बझारमध्ये साकारणार ‘ओम पुरी रंगमंच’ पुणे, दि. १२ जानेवारी, २०१७ : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

यंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान

सेव्ह द अर्थ, इट्स द ओन्ली प्लॅनेट दॅट मेक्स फिल्मस् !   महोत्सवात ७ ठिकाणच्या १३ स्क्रीन्सवर २०० हून अधिक चित्रपटपाहण्याचा रसिकांना संधी पिफ बझारच्या दुस-या आवृत्तीमध्ये चित्रपट रसिक आणि तज्ज्ञ येणार एकत्र पुणे, १६ डिसेंबर : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट …

Read More »

कोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…

‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी‘ चित्रपटाचं नाव ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यावर उत्तम कोरिओग्राफी  करून त्याच गाण्यात स्वत: दिसण्यासाठी कोरिओग्राफर गणेश आचार्य प्रसिद्ध आहेत. हिंदी मराठीतील गाजलेल्या अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केल्यानंतर गणेश आचार्य आता चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘स्वामी तिन्ही जगाचा :भिकारी‘ असं चित्रपटाचं नाव असून, चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पहायला मिळणार …

Read More »

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढविणार महाविद्यालयीन विदयार्थी निवडणूका पुन्हा सुरु होणार पसंतीवर आधारित श्रेयांक पध्दती लागू होणार परिणामकारक तक्रार निवारण व्यवस्था शिक्षण क्षेत्रातील अनिष्ठ रुढी व पद्धतींना आळा उच्चशिक्षण व्यवस्थेतील नफाखोरी व गैरव्यवहारांना आळा सामाजिक आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ …

Read More »

भाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन

पुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. आधी ऑनलाईफ एफआयआर आणि आता भाडेकरुंचे पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन करण्यात आले आहे. नागरिकांना घरबसल्या नवनवीन सुविधा देण्याच्या दृष्ठीने पुणे पोलीस तत्पर दिसत आहेत. पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमध्ये परगावहून येणा-या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये …

Read More »

100, 50 आणि 20 रुपयांच्यादेखील नवीन नोटा येणार…

500 आणि 2000 रुपयांबरोबर आता 100, 50 आणि 20 रुपयांच्यादेखील नवीन नोटा येणार… सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा बंद करुन सुरुवातीला ५०० आणि २००० च्या नोटा आणल्यामुळे सुट्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. तब्बल एक महिना झाला तरी अद्याप ही स्थिती न सुधारल्यामुळे १०० च्या नोटा आणण्याचा निर्णय आरबीआयने घेतला …

Read More »

10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार…..

 15  डिसेंबर पर्यंत 500 च्या जुन्या नोटा स्वीकारणार पुणे, दि. 07 : थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्ग दि. 10 ते 12 डिसेंबर या सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. 15 डिसेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक …

Read More »

‘रंगा पतंगा’ पोहोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर

इटलीतील रिव्हर टू रिव्हर चित्रपट महोत्सवात 8 डिसेंबर रोजी स्क्रीनिंग पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह राज्य पुरस्कारात सर्वोत्तम ठरलेल्या रंगा पतंगा या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोहोर उमटवली आहे. इटलीतील ‘रिव्हर टू रिव्हर इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये रंगा पतंगाची निवड झाली आहे. 8 डिसेंबरला या चित्रपटाचं महोत्सवात स्क्रीनिंग होणार आहे. या महोत्सवात रंगा …

Read More »

महावितरणशी संबंध दर्शवून उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह; सावध राहा…

  पुणे, दि. 29 : महावितरण कंपनीशी कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नसताना काही व्यक्ती वीजग्राहकांकडे जाऊन विजेची उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह करीत असल्यास अशा व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरण कोणत्याही वस्तुचे उत्पादन करीत नाही किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाचे किंवा उपकरणाचे प्रमोशन करीत नाही. केवळ एलईडी …

Read More »

“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…

डी पी रोडवर खवय्या पुणेकरांसाठी खास समुद्र पदार्थांची मेजवानी… पुणे, दि. 19 ऑक्टोंबर : खवय्या पुणेकरांसाठी आता “सी फुड फेस्टीव्हल” सुरु झाला आहे. “सिंहगड चौपाटी” येथे हा फेस्टिव्हल 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर रोजी सुरु राहणार आहे. डी पी रोड, कर्वेनगर येथील “सिंहगड चौपाटी” येथे हा उत्सव महिनाभर सुरु असणार …

Read More »