Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी (page 10)

ठळक बातमी

निरगुडी गावात ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता अभियान राबविले

देवाज् ग्रुप ऑफ फांउडेशनच्या पुढाकाराने ग्रामस्वच्छता अभियान पुणे, दि. 30 एप्रिल : आळंदि देवाची पासून जवळच असलेल्या निरगुडी गावात आज (शनिवार, दि. 30 एप्रिल) ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविले. इंद्रायणी नदिकाठी वसलेले हे जवळपास 200 घरांचे आणि 800 लोकसंख्या असलेले गाव अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावात …

Read More »

पुण्यात प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या…

पुणे न्यूज नेटवर्क, दि. 30 एप्रिल : हडपसर येथील प्रेमी युगलाने पहाटे 3 वजण्याच्या सुमारास रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शुभम चव्हाण (वय:21) आणि अश्विनी गावडे (वय:18) असे या आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाचे नाव आहे.  शुभमचे लग्न येत्या 8 मे ला ठरले होते, त्यामुळे पळून जाऊन त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या …

Read More »

५ मे रोजी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही – विनोद तावडे

    परीक्षेला पूर्ण तयारीनिशी बसण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन मुंबई दि २९- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पुर्ण …

Read More »

जाळ अन् धूर संगटच…! सैराटची बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक तिकीटविक्री…

रविवारपर्यंतचे सगळेच ‘शो’ हाऊसफुल! पुणे न्यूज, दि. 29 एप्रिल : बहुप्रतिक्षीत मराठी चित्रपट ‘सैराट’ आज संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आज सकाळपासूनच राज्यातील विविध सिनेमागृहात प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी आपापली तिकीटे बुक करुन ठेवली आहेत. त्यामुळे ऐनवेळी ज्यांनी तिकीटे बुक केली नाहीत त्यांची मात्र निराशा झालेली पहायला मिळत …

Read More »

पुण्यातल्या मुलीवर पोलिसाने केला बलात्कार…

पुणे न्यूज, दि. 28 एप्रिल: मुंब्रा पोलीस स्टेशन येथील एका पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यातील  एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी संतोष सोनवणे (वय 30) या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी पोलीस व कळवा पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. सोनवणे याने पुण्यातील मुलीवर 13 एप्रिल …

Read More »

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली; दिनेश वाघमारे नवे आयुक्त…

पुणे न्यूज, दि. 28 एप्रिल : राजीव जाधव यांची नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तपदी बदली झाली असून दिनेश वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारला आहे. वाघमारे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून यापुर्वी काम पहात होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी वाघमारे हे …

Read More »

कात्रजमध्ये घरफोडी दरम्यान खून करणा-या व्यक्तीला अटक

  भारती विद्यापीठ पोलिसांनी धडक कारवाई करत कात्रज परिसरात घरफोडी करुन खून करणा-या व्यक्तीला अटक केली आहे. संदीप उर्फ संदीपा  उर्फ जयकुल नमाशा भोसले (वय 28) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विविध गुन्ह्यात तो आठ वर्षापासून फरार होता. त्याच्यावर राज्यातील अन्यही ठिकाणी दरोडा, खुनाचा …

Read More »

गावच्या पाटलाची पोरगी आणि मासे विकाणारा परशा… वाचा ‘सैराट’ची स्टोरी…

मराठी चित्रपट स्षृटीला नवं वळण देणारा ‘सैराट’ सध्या तरूणाईला ‘याड लावलय’ ते नागराज मंजुळे यांच्या येणार्‍या नव्या चिञपटाने अर्थात सैराट ने, सोशल मिडीयावर तर या चिञपटाची गाणी सध्या धूमाकूळ घालत आहेत.चिञपटाची कथा ही प्रतेक व्यक्तीला आपल्या आयुष्यात घडलेली कथा आहे असे ट्रेलरवरून जाणवते. आर्ची उर्फ अर्चना पाटील गावतील राजकीय पुढारी …

Read More »

एका ह्रदयाचा प्रवास… (ग़्रीन कॉरिडॉर) [Video]

रुबी हॉस्पिटल ते पुणे विमानतळ ७.५० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ६.३० मिनीटात पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे हृद्य दिल्लीला ट्रान्सप्लान्टसाठी एम्स हॉस्पिटलला रवाना करण्यात आले आहे. काल रात्री रूबी हॉल मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या एका मुलाचं हृद्य दान करण्याचा निर्णय त्याच्या पालकांनी घेतला …

Read More »

लग्नाचे आमिष दाखवून महिलांना लुटण्याच्या प्रकारात वाढ;

फसवणूकीसाठी मेट्रोमोनी वेबसाईटचा वापर… पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : पुण्यातील एका महिलेला मेट्रोमोनी वेबसाईट वरुन लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या महिलेला तब्बल 38 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भारत मेट्रोमोनी या वेबसाईटवरून हि फसवणूक करण्यात आलीये. पुणे पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक …

Read More »