Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी (page 20)

ठळक बातमी

सावधान… पुढे निवडणूका आहेत…!

नागरिकांची मागणी नसतानाही नगरसेवकांच्या आग्रहातून कामे सुरू… पुणे न्यूज, दि. 8 मार्च (विरेश आंधळकर) : पुण्यातील अनेक भागांमध्ये सध्या रस्तेदुरुस्तीची अनेक कामे सुरु आहेत. कन्याशाळेजवळ सुरु असलेल्या सीमेंटचा रोड बनवण्याचे काम नागरिकांच्या सोईसाठी बांधला जात असला तरी हा रस्ता सध्या स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. विजेच्या वायरी आस्थाव्यस्तपणे पडलेल्या असुन, दूसरी …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील दत्तमंदिरात 61 किलो चक्क्याची शंकराची पिंड

  पुणे न्यूज, दि. ७ मार्च (वीरेश आंधळकर )  : आज महाशिवरात्री निमिक्त राज्यातील भगवान शिवशंकराच्या अनेक मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतायत. पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टकडून आज महाशिवरात्रीनिमिक्त एक अनोखी आरास केली आहे. तब्बल 61 किलो दह्याच्या चक्क्याने महादेवाची पिंड साकारण्यात आली आहे. त्याचबरोबर या पिंडीला …

Read More »

स्वराधीराज ट्रस्टच्या वतीने गुरुंना ‘मानवंदना’

​​ पुणे, ७ मार्च : पुण्यातील स्वराधीराज ट्रस्टच्या वतीन किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वर्गीय पं. फिरोझ दस्तूर आणि स्वर्गीय पं. सदाशिवबुवा जाधव यांना मानवंदना देण्यासाठी एका शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ आणि १३ मार्च रोजी शिवाजी नगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे सायंकाळी ६ वाजता हा …

Read More »

सिंधू महोत्सव २०१६ – दिवस पहिला

दुसऱ्या तीन दिवसीय सिंधू नृत्य महोत्सवाचा शुभारंभ आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आला. त्यावेळी प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना शर्मिला बिस्वास ह्यांनी ओडिसी या नृत्यप्रकारामधील ‘अपर काय’ हे सादरीकरण करून प्रेक्षकवर्गाची वाह – वाह मिळविली.

Read More »

​​ केंद्र सरकार विरोधात येत्या १० मार्चला राज्यातील व्यापा-यांचा पुण्यात मोर्चा

पुणे, ४ मार्च : सोन्यावरील उत्पादन शुल्कात १ टक्का आणि अबकारी करातही झालेल्या वाढीमुळे आता राज्यभरातील सराफांनी रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला आहे. येत्या १० मार्चला राज्यभरातील सराफ पुण्यात मोठा मोर्चा काढणार असल्याची घोषणा आज महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली. फेडरेशनच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय बैठकीचे …

Read More »

चांगल्या कामासाठी माणसे जमा होणे गरजेचे – नाना पाटेकर

  पुणे, ४ मार्च : आज समाजात सगळेच स्वत:च्या स्वार्थासाठी जगत असतात. मात्र ते बाजूला सारत चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. आज आळंदी येथीळ ‘जागृती’ या अंध मुलींसाठी असलेल्या कौशल्य विकास केंद्रातील पायाभूत सुविधांचा शुभारंभ पाटेकर यांच्या हस्ते झाला, …

Read More »

या आहेत पुण्याच्या नव्या अतिरिक्त आयुक्त

 २०१० च्या आएएस बॅचमधील  प्रेरणा देशभ्रतार होणार पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त पुणे न्यूज, दि. २ मार्च २०१६ : पुणे महापालिकेचे कार्यक्षम आधिकारी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश  बकोरिया यांची बदली झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेत त्यांची जागा रिक्त होती. मात्र बकोरीया यांच्या जागी अतिरिक्त आयुक्तपदी प्रेरणा देशभ्रतार यांची निवड करण्यात आली आहे.  २०१० च्या आएएस बॅचमधील  प्रेरणा सध्या …

Read More »

“द बर्निंग बस” कात्रज घाटाजवळ एसटी बसला आग

पुणे न्यूज, दि. २ मार्च २०१६ : भोरहून पुण्याकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) बसला अचानक आग लागली. कात्रज घाटाजवळ आज (बुधवारी) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान हि आग लागली.  भोर ते स्वारगेट या मार्गावरची ही बस आहे. बसमध्ये एकूण 57 प्रवासी प्रवास करत होते. एसटी बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने हि आग लागली असल्याचे कळते. कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ हि घटना घडली. या आगीमध्ये …

Read More »

कृषिसंजीवनी योजनेतून 37,835 कृषीपंपधारक शेतकरी थकबाकीमुक्त

  योजनेची मार्च 2016 पर्यंत मुदत पुणे, दि. 02 : महावितरण कृषिसंजीवनी योजनेतून फेब्रुवारीपर्यंत पुणे परिमंडलातील वीजदेयकांचे थकबाकीदार 37,835 कृषीपंपधारक शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहे. या योजनेची 31 मार्च 2016 पर्यंत मुदत असून आणखी 40,488 शेतकर्‍यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. कृषिसंजीवनी 2014 योजना सुरु झाल्यापासून 22 फेब्रुवारीपर्यंत पुणे ग्रामीण मंडलातील मुळशी, …

Read More »

पुण्यामध्ये विजेच्या गडगडाटासह पावसाची हजेरी…

पुणे न्यूज : (विरेश आंधळकर) – पुण्यामध्ये विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून शहरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह शिवाजीनगर, सांगवी, औंध, परिसरात पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस अत्यंत तीव्र उन्हामुळे पुणे हैरान झाले होते. शहरातील पाऱ्याने तिशी गाठली होती. त्यामुळे नागरिकांना दुपारी …

Read More »