Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी (page 3)

ठळक बातमी

अबब! सोलापूर जिल्हा परिषदेतील तब्बल १४१ कर्मचारी एकाच दिवशी जन्मले…

1 जून 1958 रोजी एकाच दिवशी 141 जण जन्माला आले? पुणे न्यूज नेटवर्क : जन्मतारखेवरुन ब-याच घटना आपल्या आसपास घडत असताना आपण पाहतो. मात्र सोलापूर मधील जिल्हा परिषदेतील तब्बल १४१ कर्मचा-यांची जन्मतारिख एकच असल्यामुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्याच झालं असं की, सोलापूर जिल्हा परिषदेतील तब्बल १४१ कर्मचारी एकाच दिवशी …

Read More »

सनातन आणि हिंदू जनजागृती समितीच डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येमागे आहेत – आशिष खेतान

पुणे न्यूज नेटवर्क : सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या उजव्या संघटनांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांनी आज केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्टला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर …

Read More »

ऐन मोसमात कृत्रिम पावसाचा घाट!

वाचकांचा प्रतिसाद : राज्यात यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असतानाच ऐन मान्सूनच्या आगमनावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेण्यात येणार असून, या प्रयोगासाठी कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. मुळातच चालू वर्षी मान्सून चांगला बरसणार असल्याचे भाकीत असताना कृत्रिम पावसाचा …

Read More »

महावितरणमधील लेखी परिक्षेत पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर…

महावितरणमधील तांत्रिक – अतांत्रिक पदांची भरती… मुंबई, दि. 30 मे 2016 : महावितरणमधील तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी 5 मे आणि 6 मे रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेतील पात्र उमेदवारांची यादी महावितरणचे अधिकृत केतस्थळ www.mahadiscom.in यावर जाहीर करण्यात आली असून अशा पात्र उमेदवारांच्या मुलाखती येत्या 7 ते 9 जून दरम्यान मुंबईत घेण्यात …

Read More »

Pune News Network | Impact : “गावडेवाडी प्रकरण”

पुणे न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्याला यश! फुस लावून पळविलेली अल्पवयीन मुलगी सुखरुप पालकांच्या ताब्यात… आरोपीला पोलिसांनी केली अटक… मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना… पुणे न्यूज नेटवर्क : मंचर येथील गावडेवाडी गावात एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. याबाबत मुलींच्या घरच्यांनी मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल …

Read More »

‘कलातीर्थ’ पुरस्काराने मराठी चित्रपट श्रुष्टीतील दिग्दर्शकांचा गौरव

पुणे न्यूज़ नेटवर्क – मनोरंजनाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करत असलेल्या थर्ड बेल एंटरटेनमेंट संस्थेच्या १३ व्या  वर्धापन दिनानिमित्त अण्णा भाऊ साठे सभागृह येथे ‘कलातीर्थ’ दिग्दर्शन पुरस्कारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी चित्रपट श्रुष्टीतील नामांकित दिग्दर्शकांचा गौरव करण्यात आला                   …

Read More »

संतापजनक : १६ वर्षीय मुलीवर 33 जणांनी केला तब्बल ३६ तास बलात्कार

ज्याप्रमाणे दिल्लीतील घटनेने संपुर्ण भारत हादरला तशाचप्रकारे ब्राझीलच्या या घटनेमुळे संपुर्ण जग हादरले आहे… रिओ ऑलिंपिक स्पर्धेच्या ठिकाणी घटना घडल्यामुळे जगभर चिंतेचं वातावरण… ब्राझील : ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्राझीलमधील रिओ शहरातील एका १६ वर्षीय तरुणीवर तब्बल ३३ नराधमांनी ३६ तास बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याघटनेमुळे दिल्लीमधील …

Read More »

डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार

पुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) 29 मे रोजी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता पर्वती येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे हा …

Read More »

गाडी भाड्याने लावण्याच्या बहाण्याने परस्पर विक्री करणाऱ्यास अटक

पुणे न्यूज नेटवर्क : ई.सी.आर.एस या बनावट नावाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स उघडून चार चाकी वाहने कॉल सेंटरला भाड्याने लावण्याच्या बहाण्याने गाड्यांची परस्पर विक्री करणाऱ्या दोन ठगांना पुणे पोलिसांच्या अँटी गुंडा स्कॉडने अटक केली आहे. रमेश चव्हाण व योगेश टोणपे अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या दोघांनी मिळून हिंजवडी, पुणे …

Read More »

आता इंग्रज पुण्याला स्मार्ट करणार…

ब्रिटन भारतातील तीन शहरांना करणार स्मार्ट होण्यासाठी मदत… पुणे न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारने देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची यादी जाहीर केल्यापासून अनेक देश भारताला स्मार्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. भारतातील तीन शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी ब्रिटन सहकार्य करणार आहे. या तीन शहरांमधे महाराष्ट्रातील पुणे शहराचा समावेश आहे. ब्रिटनचे …

Read More »