Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी (page 30)

ठळक बातमी

एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा

पिंपरी:  पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) शेळकेवाडी गावातील हिवाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी बंधारा बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश दिला. श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राबवत गावासाठी एक बंधारा बांधण्यात आला. त्यानंतर ग्रामस्वच्छता …

Read More »

सावधान! पुण्यात जेष्ठ नागरिकांना चोरांकडून ठराविक वेळेतच केलं जातंय “टार्गेट”

  रविवारी सायंकाळी 5 ते 9 वेळेत लुटण्याचे प्रमाण जास्त… पुणे, दि. 5 जानेवारी- पुण्यातील जेष्ट नागरिकांना रविवारी सायंकाळी 5 ते 9 वेळेत लुटण्याचे प्रमाण अधिक असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये मोटार सायकलवरुन लुटण्याचे प्रमाण अधिक आहे.         पायी येवून जबरी चोरी करण्याचे गुन्हे 24 दाखल …

Read More »

पुण्यात बलात्कारांच्या घटनात वाढ… 2014च्या तुलनेत 2015 मधील गुन्ह्यांत 7 टक्क्यांनी वाढ…

पुणे, दि. 5 जानेवारी- पुण्यात बलात्कारांच्या घटनांत तब्बल 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर 2014च्या तुलनेत 2015 मधील गुन्ह्यांत 7 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्यावर्षीच्या(2015) गुन्हेगारी आढाव्यासंदर्भात आज पोलीस आयुक्तालयात पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आली होती. पुण्यामध्ये 2015 साली खुनाचे 125 गुन्हे …

Read More »

‘वसंतोत्सव’ १५ ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार…

रसिक श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावर्षीचा ‘वसंतोत्सव’ असणार विनामूल्य पुणे, ४ डिसेंबर : अभिजात भारतीय संगीतरत्न असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीत डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला ‘वसंतोत्सव’ यावर्षी १५ ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. न्यू इंग्लीश स्कूल, रमणबाग येथे सायंकाळी ५.३० ते १० …

Read More »

आकाशवाणीच्या पुणे केंद्रात घडला इतिहास… अंध व्यक्तीने आजच्या बातम्या सादर केल्या…

ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीचे निमित्त… धनराज पाटील ठरले पहिले अंध वृत्तनिवेदक… पुणे, दि. ४ डिसेंबर : पुणे केंद्रावरील सकाळी सात दहाचे बातमीपत्र चक्क एका दृष्टीहीन निवेदकाने वाचून आकाशवाणी बातम्यांच्या जगात आज इतिहास घडला आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रात हा इतिहास घडला आहे. धनराज पाटील या निवेदकाने ब्रेल लिपीच्या …

Read More »

निगडीतील बडिंग बोनसाइ  प्री-स्कुलचे महापौर शकुंतला धराडे यांच्याहस्ते उद्घाटन…

निगडी, दि. 2 डिसेंबर 2015 – प्री-स्कुल आणि पालकांमध्ये खुला संवाद हवा तसेच प्री-स्कूलचा दरवाजा पालकांसाठी नेहमी खुला असणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचे मत महापौरांनी व्यक्त केले. निगडी येथील हुतात्मा चौक येथे असणा-या “बडींग बोनसाइ” या प्री-प्रायमरी शाळेचे उद्घाटन महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते आज (शनिवार, दि.2) झाले.   वेळोवेळी पालक सभा …

Read More »

३१ डिसेंबरसाठी पुणे वाहतूक पोलिसांची तळीरामांवर कारवाई करण्यासाठी जय्यत तयारी…

पुणे, दि. ३१ डिसेंबर २०१५ – मद्य पिऊन भरधाव वाहने चालवून सरत्या वर्षांला निरोप देणाऱ्या तरुणाईला रोखण्यासाठी पोलिसांनी अपघातमुक्त नववर्षांचे स्वागत असा निर्धार केला आहे. याकरिता पुणे पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून शहरात अपघातग्रस्त वाहनाचा रथ तयार करून नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. त्याचबरोबर आज गुरुवार ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच शहरात चोख बंदोबस्त तैनात …

Read More »

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले.  वयाच्या 86 व्या वर्षी पाडगावकरांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईच्या सायनमधील राहत्या घरी सकाळी 9 वाजता मंगेश पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतला. सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय?, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, सांगा कसं जगायचं, पाडगावकरांच्या …

Read More »

कोथरुड येथे दुचाकी जळीतकांड, पाच दुचाक्या जाळल्या

पुणे, दि. २९ डिसेंबर २०१५ –  कोथरुड येथे पहाटे पुन्हा एकदा वाहने जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या जळीतकांडामुळे  पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जळीतकांडा प्रकऱणी कोथरुड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. कोथरुड पोलीसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे आरोपींचा शोध घेतायत. …

Read More »

हिंजवडीतल्या आयटी कंपनीत महिलेवर बलात्कार

कंपनीच्याच बाथरूममध्ये  महिलेवर बलात्कार फोटो नेटवर आणि सोशल मिडीयावर टाकून बदनामीची धमकी पुणे, दि. २९ डिसेंबर २०१५ – हिंजवडीतल्या एका नामांकित आयटी कंपनीच्या बाथरूममध्ये  महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. परितोष सुभाष बाग (वय-21, रा. हिंजवडी, मूळ – पश्चिम बंगाल) व प्रकाश किसन …

Read More »