Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी (page 5)

ठळक बातमी

सातासमुद्रापारही सैराटची झिंग; न्यूयॉर्कच्या बॉम्बे थिएटरमध्ये प्रेक्षकांचा झिंगाट डान्स…

पुणे न्यूज नेटवर्क : सैराटची झिंग सातासमुद्रापारही पहायला मिळत आहे. आधी सिंगापोर आणि आता अमेरिका देखील ‘सैराट’मय झाली आहे. न्यूयॉर्कच्या बॉम्बे थिएटरमध्ये सैराट चित्रपट पहायला मोठी गर्दी जमली होती. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी सैराटच्या झिंगाट गाण्यावर ठेका धरला. महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क यांनी खास हा शो आयोजित केला होता. छत्रपति फ़ाउंडेशन न्यूयॉर्क …

Read More »

यावर्षीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच – विनोद तावडे

मुंबई, दि. 24: यावर्षीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2810 जागांवरील प्रवेश 5 मे, 2016 रोजी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामायीक प्रवेश परीक्षेद्वारेच (सीईटी) देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. आज मंत्रालयात नीटच्या अध्यादेशाबाबत श्री. तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नीट परीक्षेबाबत आणि …

Read More »

उद्या बारावीचा निकाल…

निकाल सकाळी 11  वाजता ऑनलाईन जाहीर होणार पुणे न्यूज नेटवर्क : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल 25 मे रोजी जाहीर होणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या या परिक्षेचा निकाल सकाळी 11  वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहेत. राज्य बोर्डाने हे निकाल विविध वेबसाईट्सवर पाहण्याची व्यवस्था केली आहे. या निकालाकडे राज्यातील …

Read More »

‘सैराट’चा संदर्भ थेट तुकोबांच्या अभांगात… जाणून घ्या ‘सैराट’ या शब्दाचा अर्थ…

पुणे न्यूज नेटवर्क : नुकताच बहुचर्चित “सैराट” चित्रपट प्रदर्शित झाला. सैराट या शब्दाबद्दल सर्वानाच औत्सुक्य होतं. पण ह्या शब्दाचा संदर्भ थेट तुकोबांच्या अभांगातही सापडतो. जाणून घेउयात या अभंगाचा अर्थ… पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥१॥ …

Read More »

पुणे न्यूज नेटवर्क इंपॅक्ट : ऑनलाइन सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांवर पुणे पोलिसांची कारवाई….

  ‘पुण्यात ऑनलाइन सेक्स रैकेट जोरात’ बातमीतून उघड केला होता पुण्यातील हाई प्रोफाइल गोरखधंदा… पुणे न्यूज नेटवर्क / विरेश आंधळकर : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांवर कार्यवाहीचा सपाटा लावला आहे. यामध्ये अनेक सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करत पोलिसांनी यामध्ये अडकलेल्या मुलींची सुटका केली होती. तर दुसऱ्या बाजुला काही दलालांकडून …

Read More »

‘भाजप’च्या या महिला आमदाराची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…(Photo Gallery)

पुणे न्यूज नेटवर्क : आसाम राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. बतद्रोवा विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या ‘भाजप’च्या महिला आमदार अंगूरलता डेका या सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अंगूरलता डेका या सिनेअभिनेत्री असून त्यांनी अनेक बंगाली आणि आसामी सिनेमांमध्ये काम केले आहे. चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेल्या अंगूरलता …

Read More »

पुणे महानगरपालिका पुलाखाली आढळले धडावेगळे मुंडके; पोलिसांचा तपास सुरु…

पुणे न्यूज नेटवर्क : आज मंगळवार (24 मे) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मनपा जवळील पुलाखाली धडा वेगळे मुंडके आढळून आले आहे. पुलाखालील पाण्यामध्ये मुंडके वाहत जात असताना बाजुला असणाऱ्या लोकांनी पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पुढील तापस सुरु केला.  मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.  

Read More »

पुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ.

पुणे न्यूज़ – पुणे स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही अध्यक्षपदावरून आयुक्त कुणालकुमार यांना हटवून प्रधान सचिव डॉ. नितीन करार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय नेते तसेच पुणेकर जनतेची विविध मते पुढ येत आहेत. मनसे आणि शिवसेनेन तर पुण्याने स्मार्ट सिटी स्पर्धेतून बाहेर पड़ण्याची मागणी केली आहे तर सत्ताधारी राष्ट्रवादी …

Read More »

गोष्ठ एका सैराट लग्नाची… ज्याने तोडल्या जातींच्या भिंती.

पुरोगामी महाराष्ट्राची मान उंचावनारी घटना विरेश आंधळकर ( पुणे न्यूज़)- लग्न म्हणल की पाहुणे-राउळे, बैण्ड-बाज्या-बारात, आणि लोकांची सरबराई पण हे सगळ होण्यासाठी नियम असतो तो म्हणजे नवरा आणि नवरी मुलीची जात एकच असली पाहिजे. आणि ते नसेल तर मुला – मुलीला पळून जावुन लग्न करण्याची वेळ येते अन्यथा दोघांनाही आपल …

Read More »

केंद्राकडून विधार्थ्यांची ‘नीट’ सुटका

केंद्र सरकार काढणार वटहुकुम. एक वर्ष्यासाठी वैद्यकीय प्रवेश सीईटी नुसार. पुणे न्यूज़ नेटवर्क – गेल्या काही दिवसांपासून नीट की सीईटी? अशा पेचात विद्यार्थी सापडले होते. सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’बाबत पुनर्विचार याचिकाही फेटाळल्याने सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे ‘नीट’चा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे विधार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्ता निर्माण झाली होती.  या पार्श्वभूमीवर केंद्र …

Read More »