Monday , September 24 2018
Home / देश

देश

धोनीच्या चौक्याने भारताचा पाकिस्तानवर विजय

 ढाका:  टीम इंडियाने पाकिस्तानवर 5 विकेट्सनी मात करून विजयी झाली आहे. आशिया चषकात सलग दुसरा विजय यानिमिक्ताने भारताने साजरा केला आहे. मिरपूरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात फक्त गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळाले. सर्वप्रथम भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 83 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर भारताला विजयासाठी फक्त 84 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. मोहम्मद …

Read More »

सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात गेले सहा दिवस बर्फाखाली गाडला गेलेला जवान चमत्कारिकरित्या सुखरुप बचावला…

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा   पुणे न्यूज : सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात  आठवड्यात 10 जवान शहीद झाले. परंतु, 25 फूट बर्फाखाली गाडला गेलेला एक जवान चमत्कारिकरित्या सुखरुप बचावलाय. गेली  सहा दिवस या जवानाने मृत्यूशी झुंज देऊन सुखरुप बाहेर आलाय. लान्स नायक हणमंतप्पा कोप्पड असं या वीर जवानाचं नाव आहे. कोप्पाड यांची …

Read More »

व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवरील मेंबरची संख्या वाढली…

पुणे न्यूज, दि. ४ फेब्रुवारी : व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  व्हॉट्सअॅप सदस्यसंख्या आता तब्बल 256 करण्यात आली आहे. अनेकदा आपल्या काही मित्रांना ग्रुपमध्ये अॅड करण्याची इच्छा असूनही ग्रुप मेंबर लिमिटमुळं तसे करता येत नव्हते. मात्र आता व्हॉट्सअॅपने आता यावर एक भन्नाट उपाय काढला आहे. व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपमध्ये सुरुवातीला 50 …

Read More »

संता बंताचे जोक करत असाल तर सावधान!

नवी दिल्ली – सोशल मीडियावर संता-बंताच्या विनोदांचा धुमाकूळ सुरु असतो. व्हॉट्सअॅपसारख्या मेसेंजर अॅपच्या माध्यमातून हे विनोद मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. मात्र, आता या विनोदांवर बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. संता-बंतावरील विनोदांमुळे जगभरात शीख समुदायाची प्रतिमा खराब होते, त्यामुळे अशा 5 हजाराहून अधिक वेबसाईट्सवर बंदी घालण्यात …

Read More »

‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचा संप मागे

पुणे : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमवेत बैठकांच्या फेऱ्या होऊनही काहीच निष्पन्न होत नसल्याने अखेर १३९ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) स्टुडंट असोसिएशनने बुधवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे संस्थेतील शैक्षणिक वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत. तथापि, आंदोलन मागे घेतले असले, तरी …

Read More »