Wednesday , August 15 2018
Home / पुणे

पुणे

भाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन

पुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. आधी ऑनलाईफ एफआयआर आणि आता भाडेकरुंचे पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन करण्यात आले आहे. नागरिकांना घरबसल्या नवनवीन सुविधा देण्याच्या दृष्ठीने पुणे पोलीस तत्पर दिसत आहेत. पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमध्ये परगावहून येणा-या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये …

Read More »

10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार…..

 15  डिसेंबर पर्यंत 500 च्या जुन्या नोटा स्वीकारणार पुणे, दि. 07 : थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्ग दि. 10 ते 12 डिसेंबर या सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. 15 डिसेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक …

Read More »

महावितरणशी संबंध दर्शवून उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह; सावध राहा…

  पुणे, दि. 29 : महावितरण कंपनीशी कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नसताना काही व्यक्ती वीजग्राहकांकडे जाऊन विजेची उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह करीत असल्यास अशा व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरण कोणत्याही वस्तुचे उत्पादन करीत नाही किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाचे किंवा उपकरणाचे प्रमोशन करीत नाही. केवळ एलईडी …

Read More »

“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…

डी पी रोडवर खवय्या पुणेकरांसाठी खास समुद्र पदार्थांची मेजवानी… पुणे, दि. 19 ऑक्टोंबर : खवय्या पुणेकरांसाठी आता “सी फुड फेस्टीव्हल” सुरु झाला आहे. “सिंहगड चौपाटी” येथे हा फेस्टिव्हल 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर रोजी सुरु राहणार आहे. डी पी रोड, कर्वेनगर येथील “सिंहगड चौपाटी” येथे हा उत्सव महिनाभर सुरु असणार …

Read More »

पुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना

पुणे न्यूज नेटवर्क : बालेवाडी येथील इमारतीचे बांधकाम चालू असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. बालेवाडी भागात पार्क एक्सप्रेस फेज 2 या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या 14 व्या मजल्याचा स्लॅब भरण्याचे काम करत असताना सकाळी …

Read More »

दमदार पावसामुळे पुण्याची तहान किमान सहा महिने तरी पुरणार!

पुणे : शहराला सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा पुणे परिसरातील चारही धरणांत जमा झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून टेमघर, पानशेत, वरसगावसह खडकवासला या चारही धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडला. त्यामुळे चारही धरणांत 7.44 टीएमसी पाणीसाठा म्हणजे 7,440 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. पुणे शहराला दररोज 40 दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्‍यकता …

Read More »

मेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता ठरले एमसीएल २०१६ चे सर्वोत्तम खेळाडू

    पुणे न्यूज नेटवर्क : मेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता यांना महाराष्ट्र चेस लीग २०१६ च्या सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला. शेवटच्या फेरीत पुणे सांगली नेव्हीगेटर्सच्या भास्करन आदिबन याने जळगाव  बॅटलर्सच्या सुनीलदत्त नारायणचा धुव्वा उडविला. या वर्षी लीग मध्ये पुणे ट्रू मास्टर्स संघाने तिसरा क्रमांक तर जळगाव बॅटलर्स …

Read More »

हेमा कोटणीस यांना “एलिट मिसेस इंडिया”चा खिताब

पुणे न्यूज नेटवर्क : केवळ पुणेच नव्हे तर देशाला अभिमानास्पद अशा “एलिट मिसेस इंडिया (वर्ल्ड)” स्पर्धेमध्ये पुण्यातील श्रीमती हेमा कोटणीस यांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विनोदबुद्धी, देहबोली आणि परीक्षकांच्या प्रश्नांना सजगतेने दिलेली उत्तरे यांसाठी कोटणीस यांची निवड करण्यात आली. कोटणीस यांनी या यशाचे श्रेय आपले कुटुंबीय, सौंदर्यस्पर्धा प्रशिक्षण आणि फिनिशिंग …

Read More »

​ईशान्य भारत हा भारत व आग्नेय आशिया यांना जोडणारा दुवा ठरेल – गोखले

पुणे, दि १४ जुलै : रस्ते, रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्थलांतरीतांसंबंधीचा व्यावहारिक दृष्टीकोन, भारतीय समाजाचा ईशान्य भारताकडे बघण्याचा व्यापक दृष्टीकोन यांसारख्या धोरणांच्या यशस्वी अंमलबजावणीने ईशान्य भारत हा भारत आणि आग्नेय आशिया यांना राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या जोडणारा दुवा ठरेल असे मत लेखक व ईशान्य भारताचे अभ्यासक नितीन गोखले यांनी आज …

Read More »

वयाच्या 48 व्या वर्षी 48% गुण मिळवून दहावी उत्तीर्ण…

पुणे अग्निशमन दलातील फायरमनचे यश…   पुणे न्यूज नेटवर्क : पुणे अग्निशमन दलातील 48 वर्षीय  फायरमन सुभाष प्रभाकर जाधव यांनी वयाच्या 48 व्या वर्षी दहावीत यश मिळविले आहे. त्यांना दहावीच्या परिक्षेत 48.60% गुण मिळाले आहेत. सुभाष जाधव हे कात्रज येथील रहिवाशी आहेत. पुणे अग्निशमन दलामधे ते 4 नोव्हेंबर 1991 रोजी …

Read More »