Sunday , September 23 2018
Home / पुणे (page 10)

पुणे

पुण्यात साकारलं गेलंय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन…

कलादालनाची वैशिष्ट्ये जाणून घ्या… (फोटो फिचर) येत्या २२ एप्रिलला  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कलादलनाचे उद्धघाटन… [वीरेश आंधळकर] पुणे न्यूज, दि. ५ एप्रिल : स्व.बाळासाहेब ठाकरे मराठी जनतेच्या अधिराज्य गाजवणारे एक अवलियाचे नेता होते. बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रे भल्या भल्यांन गारद करत होती. पुणे …

Read More »

मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही लोकल सेवा सुरु करण्याचा विचार – रेल्वेमंत्री

पुणे न्यूज, दि. २ एप्रिल : पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल उचलण्यात येणार आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत काही योजना करण्याचा विचार आहे, त्यासाठी निधी देण्यात येण्याची शक्यता असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. आज (शनिवार) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ‘व्हिजन फॉर …

Read More »

शिवसृष्ठीच्या जागेसाठी ठिकाणच निश्चित होईना

पुणे न्यूज, दि. २ एप्रिल :  शिवसृष्टिसाठी कोथरूड येथील प्रस्थावित असणारी जागा मेट्रोसाठी वापरण्याचा शासनाचा विचार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांनी यापूर्वी प्रस्ताव मंजूर झालेल्या ठिकानीच २८ एकर जागेमधे शिवसृष्टि उभारावी अशी मागणी केली होती. काल महापौरांनी शिवसृष्टिसाठीच्या विषयावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. कोथरूड येथील  कचरा डेपो, वनविभाग आणि …

Read More »

घरांच्या किमतींत आजपासून वाढ; रेडीरेकनरचे दर वाढले

पुणे न्यूज, दि. १ एप्रिल : घरांच्या किंमती वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रेडीरेकनरच्या दरामध्ये राज्य सरकारनं एक एप्रिलपासून वाढ केली आहे. मुंबईमध्ये सरासरी 7 टक्के, तर पुण्यामध्ये सरासरी सर्वाधिक 11 टक्क्यांनी दरात वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी ही वाढ 8 टक्के, नगर परिषद क्षेत्रासाठी 7 टक्के आणि राज्याची एकूण सरासरी वाढ …

Read More »

पुण्याच्या आश्विनी देशपांडे देशातील पहिल्या ५० प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये

​​पुणे, मार्च ३१ : पुण्यातील प्रथितयश डिझाईन तज्ज्ञ तसेच असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या संस्थापक सदस्या व एलिफंट या देशातील नावाजलेल्या डिझाईन सल्ला व सेवा देणा-या संस्थेच्या सहसंस्थापिका आश्विनी देशपांडे यांनी सलग दुस-या वर्षी माध्यमे, विपणन आणि जाहिरात क्षेत्रात देशातील पहिल्या ५० प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान मिळविले आहे. ‘इम्पॅक्ट’ या …

Read More »

भामा – आरखेडचे पाणी पुण्याला देण्यासाठीचा शिवसेनेचा विरोध मावळला

महापौर प्रशांत जगताप यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात घेतली भेट. दि. ३१ मार्च ( वीरेश आंधळकर ) : पुण्याला पाणी भामा – आरखेड मधुन पाणी देण्यास असणारा शिवसेनेचा विरोध मावळला आहे. भामा – आरखेड धरणामधून पुण्यासाठी 200 mlt पाणी देण्याची योजना शासनाने बनवली होती, परंतु शिवसेनेचे आमदार जीवन गोरे …

Read More »

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला 

  पुणे न्यूज, दि. 31 मार्च :  राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासुन शुक्ला यांच्या नावाचीच चर्चा होती. अखेर सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला असून त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश आज गृह विभागाने काढले आहेत. रश्मी शुक्ला या सन 1988 च्या बॅचच्या …

Read More »

आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणा-यांनो सावधान!

सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यासाठी पुणे पोलीसांनी सुरू केली ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग लॅब’ पुणे न्यूज, दि. 30 मार्च : सध्याचा जमाना हा टेक्नोलॉजीचा आहे, त्यामुळे प्रत्येकाची काळा बरोबर अपडेट राहण्याची धडपड सुरु  असते. सोशल मीडियाचा वापर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. काही वेळा उतावळेपणाने आपण काही पोस्ट शेयर …

Read More »

पुणे-सोलापुर हायवेवरिल अपघातात चालकास जीवदान

[निलेश महाजन] पुणे, दि. 30 मार्च : आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापुर हायवेवरिल लोणी काळभोर येथील सुझुकी शोरुमसमोर ऑईल टँकर व ट्रक यांचा अपघात होऊन टँकरमधील चालक गंभीर जखमी झाला. टँकरची ट्रकला मागच्या बाजूने धडक बसल्याने टँकर चालकाला डोक्याला मार लागून त्याचा पाय इंजिनमधे अडकला. गावातील स्थानिक नागरिकांनी गॅस …

Read More »

पुण्यात विकृती का सुडबुद्धी; अवघ्या बारा तासांत ३३ वाहनांना तिलांजली

[निलेश महाजन] पुणे, दि. २९ मार्च : शहरामधे गेल्या बारा तासांत ३३ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यरात्री कात्रज परिसरात अडीचच्या सूमारास ३ चारचाकी तर १५ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. हि बातमी कुठे झळकते ना झळकते तर आत्ता भरदुपारी बाराच्या सुमारास सहकारनगर पोलिस चौकीच्या आवारात स्क्रॅपमधील ११ चारचाकी …

Read More »