Sunday , September 23 2018
Home / पुणे (page 20)

पुणे

पुण्यातील गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद… गोळीबाराचा थरार पाहण्यासाठी क्लिक करा

कोथरूड येथील  येथील  सिटी प्राईड गोल्ड्स जिमच्या मालकावर बिगबझार मॉलच्या पार्किंगमध्ये गोळीबार पुणे, दि. २० डिसेंबर : कोथरुड येथील  सिटी प्राईड चित्रपटगृहाजवळच असलेल्या गोल्ड्स जिमच्या मालकावर बिगबझार मॉलच्या पार्किंगमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. मोटारसायकलवर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका हल्लेखोराने त्यांच्या मोटारीसमोर येऊन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी …

Read More »

योगगुरु रामदेव बाबांनी येरवडा जेलमधील कैद्यांना दिले योगाचे धडे

तब्बल एक हजार कैद्यांनी योग शिबिराचा लाभ घेतला पुणे, दि- १४ डिसेंबर : पुण्यातील येरवडा कारागृहात योगगुरु रामदेव बाबांनी जेलमधील कैद्यांना आज योगाचे धडे दिले. यावेळी जेलमधील तब्बल एक हजार कैद्यांनी या योग शिबिराचा लाभ घेतला. त्याच जेलमध्ये असलेल्या संजय दत्तला मात्र  सुरक्षिततेच्या कारणावरून या शिबिराचे निमंत्रण दिले गेले नव्हते. शिबिरानंतर मात्र रामदेव बाबांनी संजय …

Read More »

पुणे महापालिकेत शिवसेनाप्रमुखांचा पुतळा बसविण्यात येणार!

शिवसेनाप्रमुखांचा अर्धपुतळा पुणे महापालिकेकडे सुपूर्द… व्यंगचित्र कलादालनात शिवसेनाप्रमुखांचा अर्धपुतळा बसविण्यात येणार… ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन’चे काम अंतिम टप्प्यात… पुणे, दि. १३ जानेवारी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धपुतळा आज पुणे महापालिकेला भेट देण्यात आला. व्यंगचित्र कलादालनात शिवसेनाप्रमुखांचा अर्धपुतळा बसविण्यात येणार आहे. हे कलादालन पुण्याच्या वैभवात मानाचा शिरपेच …

Read More »

“हवेली केसरी कुस्तीस्पर्धा 2016”ला उद्यापासून पुण्यात सुरुवात

पुणे, दि. 13 जानेवारी : हवेली तालुका कला क्रिडा व सामाजिक संस्थतर्फे निमंत्रितांसाठी मॅटवरील हवेली अजिंक्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा 2016 चे आयोजन केले आहे. 14 आणि 15 जानेवारी रोजी एन.डी.ए रोडवरिल शिवणे गावातील कै. बबनराव विठोजी दांगट(पाटील) क्रिडा नगरी येथे या स्पर्धा भरणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या नियमानुसार आणि …

Read More »

पुण्यात एम्प्रेस गार्डनतर्फे पुष्प प्रदर्शन

पुणे:  एम्प्रेस गार्डन पुणे यांच्या वतीने २२ ते २४ जानेवारी या कालावधीत पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  पुष्प प्रदर्शनाचे उद्‌घाटन २२ जानेवारी  रोजी दुपारी १२. ३० वाजता वर्ल्ड फेडरेशन ऑफ रोज सोसायटीचे अध्यक्ष केल्विन ट्रिंपर यांच्या हस्ते होणार आहे. ३४ वी अखिल भारतीय गुलाब परिषद देखील याच वेळी भरविण्यात …

Read More »

इसिसकडून पुणे दहशतवाद विरोधी पथकाला धमकी

एसीपी बर्गे यांच्यासह कुटुंब उध्वस्त करणार असल्याचे पत्र पुणे, दि.  १३ जानेवारी : राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटला इसिसच्या नावाने धमकीचा मेल मिळाला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना प्राप्त झालेल्या एका मेलमध्ये एटीएसच्या पुणे युनिटचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) भानूप्रताप बर्गे व त्यांचे कुटुंब उध्वस्त करणार असल्याची भाषा वापरण्यात आली …

Read More »

‘दि थिन यल्लो लाईन’ या मेक्सिकोच्या चित्रपटाने होणार ‘पिफ’ला सुरवात!

येत्या १४ जानेवारी पासून रंगणार ‘पिफ’ ऋत्विक घटक, गिरीश कासारवल्ली व जानू बरुआ यांचीही होणार व्याख्याने सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन सोहळा पुणे, १२ जानेवारी : यंदाच्या १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येत्या १४ तारखेपासून सुरुवात होणार असून राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते महोत्सवाचे …

Read More »

येरवड्यात अतिक्रमण विभागप्रमुखांवर जमावाची दगडफेक, विभागप्रमुख रुग्णालयात दाखल

पुणे: पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागकडून अतिक्रमणांवर कारवाई सुरू असताना येरवडा येथे जमावाने केलेल्या दगडफेकीत अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुबी हॉलहॉस्पिटल येथे उपचार सुरू करण्यात आले आहेत. येरवडा येथील गुंजन टॉकीज शेजारील पोलीस ठाण्यासाठी आरक्षित जागा शैक्षणिक संस्थेला देण्याच्या ठराव पुणे महापालिकेने मंजूर केला होता. त्यानुसार हि आरक्षित जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी गेलेल्या विभागप्रमुखांवर …

Read More »

पुण्यात ‘क्रश-सॅंड’ घेउन जाणारा “ट्रक हवेत”… पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी… कुमठेकर रोडवरील घटना…

MH 12 HD 5345 हा ट्रक उंब-या मारुती चौकाकडून कुमठेकर रोडच्या दिशेने येत असताना हि घटना घडली पुणे, दि.11 डिसेंबर : पुण्यातील कुमठेकर रोडवर ट्रकचे चाक एका ड्रेनेजमध्ये फसल्यामुळे अडकून पडला आहे. “क्रश-सॅंड” घेउन जाणारा हा ट्रक कुमठेकर रोडवरील शंकरराव गायकवाड चौक येथे हा ट्रक फसला आहे. ही घटना रात्री …

Read More »

ई-स्केअर चित्रपटगृहासमोर खाजगी बसने पायी चाललेल्या एका महिलेला उडविले… महिलेचा जागीच मृत्यू

पुणे, दि. ११ जानेवारी : पुण्यात आज सकाळी एका खाजगी बसने पायी चाललेल्या एका महिलेला उडविले. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यु झालय. माया राजपाल यादव या 50 वर्षीय महिलेचा यामध्ये मृत्यु झालाय.. ई-स्केअर चित्रपटगृहासमोरुन ही महिला रस्ता ओलांडत होती त्यावेळी हा अपघात झाला. खाजगी बस एम.एच 13 एच 477 या बसने …

Read More »