Wednesday , January 24 2018
Home / पुणे (page 26)

पुणे

पुण्यात पोलिसांनीच बेदम मारहाण करून लुटले 96 लाख रुपये

पुणे – हडपसर भागातील गंधर्व रेसिडन्सीत आलेल्या वासन आय केअरच्या अधिकाऱ्यांच्या वाहनचालकास बेदम मारहाण करून तब्बल 96 लाख रुपये लुटल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. वासन आय केअरचे वाहनचालक विशाल देविदास भेंडे (33, रा. पांडवनगर, गोखलेनगर) यांनी तक्रार दिली असून त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक गिरिधर …

Read More »

पुण्यात नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पुणे – पुण्यात नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करुन तिचा गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणासह तिच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अवैध गर्भपात केल्याप्रकरणी बुधवार पेठ येथील आनंद नर्सिंग होमचे डॉ. घिया यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अरणेश्वर येथे राहणा-या 19 वर्षीय तरुणीने फरासखाना पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल …

Read More »

कोंढव्यात कॉंग्रेसचा विजय

पुणे : कोंढवा पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या रईस सुंडके यांचा विजय झाला आहे. सुंडकेंना दीड हजार मते जास्त मिळाल्यामुळे त्यांचा विजय झाला. कोंढव्यातील या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, एमआयएमसह रिंगणात एकूण सात उमेदवार होते. शिवसेनेच्या भरत चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. पोटनिवडणूकच्या अंतिम निकालात कॉंग्रेसला – …

Read More »

कोंढव्यात पोट निवडणूकीसाठी आज मतदान

पुणे – आज पुण्यातील कोंढव्यात पोट निवडणूकीच्या मतदान होत आहे.. सर्व केंद्रावर मतदान सुरळीत सुरु आहे. या निवडणुकीकडे सर्वंचे लक्ष आहे. आगामी महापालिका निवडणूक अवघ्या सव्वा वर्षावर येवून ठेपली असताना पुण्यातील कोंढव्यात  पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी वगळता सर्वच प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा एमआयएमची आहे. औरंगाबाद, …

Read More »

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं पहिलं युवा संमेलन फेब्रुवारीमध्ये औरंगाबाद येथे होणार

पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं पहिलं युवा संमेलन फेब्रुवारीत औरंगाबाद येथे होणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली आहे. मराठवाडा साहित्य परिषद या घटक संस्थेतर्फे या संमेलनाचं आयोजन करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत आज एकमतानं घेण्यात आला आहे. त्याच बरोबर पिंपरी चिंचवड येथे होणारे एकोणनव्वदावं संमेलनही …

Read More »

शिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख यांचे पद रद्द

पुणे – पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ४४ ब मधील शिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख यांचे पद रद्द करण्यात आले आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्याने शिवसेनेचे विजय देशमुख यांचे नगरसेवकपद न्यायालयाने रद्द ठरविले त्यामुळे आयुक्त कुणाल कुमार यांनी देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द करून त्या जागी पोटनिवडणूक घेण्यात यावी, असे …

Read More »

माहिती अधिकार कायद्याची दशकपुर्तीच्या निमिक्ताने सजग नागरिक मंचाच्या वतीने अनुभव कथन व चर्चासत्राचे आयोजन

पुणे – गेली नउ वर्षे सातत्याने माहिती अधिकार कायद्याचे प्रचार आणि प्रसाराचे काम करण्या-या सजग नागरिक मंचच्या वतीने माहिती अधिकार कायद्याची दशकपुर्तीच्या निमिक्ताने अनुभव कथन व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. रविवारी (दि. 1 नोव्हें) रोजी आयएमडीआर सभागृह, बीएमसीसी रस्ता येथे सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे. संपुर्ण देशात ऑक्टोंबर 2005 …

Read More »

पुण्यात येत्या रविवारपासून चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क

पुण्यातील अनेक रस्त्यांवर येत्या रविवारपासून चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना सुरू करण्यात येतीये. पुणेकरांनी पे अ‍ॅन्ड पार्क या योजनेला याआधी देखील प्रचंड विरोध केलेला असतानासुद्धा महानगरपालिका मुठभर कंत्राटदरांसाठी पुणेकरांना वेठीस धरत आसल्याच चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळतंय. पुण्यातील वाहतूकसमस्या आणि पार्किंगचा प्रश्न प्रत्येक पुणेकरांना गेल्या कित्येक वर्षापासून पडत …

Read More »

स्मगलिंगचे विमानतळावर चार किलो सोने पकडले

          पुणे – दुबई येथून तस्करी करून आणलेली तब्बल चार किलो वीस ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी लोहगाव विमानतळावर पकडली. हे सोने घेऊन येणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या वतीने अलीकडच्या काळात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. सीमाशुल्क …

Read More »

पुण्यातील लाचखोर सहायक विक्रीकर आयुक्ताकडे करोडोची माया

पुणे :  १३ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलेल्या सहायक विक्रीकर आयुक्त सोमनाथ मधुकर नलावडे याच्या घराची किंमत दोन कोटी रुपये असून, बँकेच्या डेक्कन जिमखाना येथील लॉकरमध्ये तब्बल १ किलो ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ किलो चांदी मिळाल्याची माहिती अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. सोमनाथ मधुकर नलावडे (वय ४0, रा. …

Read More »