Sunday , September 23 2018
Home / पुणे (page 4)

पुणे

गोष्ठ एका सैराट लग्नाची… ज्याने तोडल्या जातींच्या भिंती.

पुरोगामी महाराष्ट्राची मान उंचावनारी घटना विरेश आंधळकर ( पुणे न्यूज़)- लग्न म्हणल की पाहुणे-राउळे, बैण्ड-बाज्या-बारात, आणि लोकांची सरबराई पण हे सगळ होण्यासाठी नियम असतो तो म्हणजे नवरा आणि नवरी मुलीची जात एकच असली पाहिजे. आणि ते नसेल तर मुला – मुलीला पळून जावुन लग्न करण्याची वेळ येते अन्यथा दोघांनाही आपल …

Read More »

आणि पुण्यात महिलेने बसमध्येच बाळाला दिला जन्म…

पुणे न्यूज नेटवर्क : बसमध्येच एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणेकरांच्या जागरुकतेमुळे आणि संवेदनशिलतेमुळे एका महिलेसह बाळदेखील सुखरुप आहेत. पीएमपीएमएल बसमध्ये एका महिलेची प्रसुती झाली असून महिला आणि बाळ दोन्हीहि सुखरुप आहेत. पुणेकरांच्या सहिष्णूतेमुळे तसेच महिला बस कंडक्टरच्या जागरुकतेमुळे एका महिलेची बसमध्येच सुखरुप प्रसुति झाली. दुष्काळामुळे …

Read More »

किशोर मारणे खून प्रकरणी सराईत गुंड शरद मोहोळ ला जन्मठेप

पुणे न्यूज़ – सन 2010 मध्ये निलायम टॉकीज जवळील एका हॉटेल मध्ये गुंड किशोर मारणे याचा खून केल्या प्रकरणी सराईत गुंड शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच मोहोळ याच्या सोबत आसणाऱ्या दत्ता किसन गोळे, अमित फाटक, योगेश गुरव, मुन्ना दावल शेख, हेमंत दाभेकर आणि दीपक भातंबरेकर यांना …

Read More »

विमा मिळवण्यासाठी त्याने केला ‘स्वत:च्या’ खूनाचा बनाव.

  पुणे न्यूज़ नेटवर्क – दोन दिवसांपूर्वी आंबेगाव पठारवर अर्धवट जळालेला एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जळालेला असल्यामुळे मृत व्यक्तिची ओळख होउ शकत नसताना ही या खुनाचा छडा लावण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. दरम्यान तपास करत असताना विम्याचे पैसे मिळावे यासाठी स्वतःच्याच खुनाचा बनाव या आरोपीने केला …

Read More »

नगरविकास प्रधान सचिव डॉ नितीन करीर होणार पुणे स्मार्टसिटी अध्यक्ष.

एसपीव्हीच्या अध्यक्षपदा वरुण आयुक्त कुणाल कुमार यांची उचलबांगड़ी पुणे न्यूज़ नेटवर्क- स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्हीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासना कडून बदल करण्यात आला आहे. एसपीव्ही स्थापन करताना महापालिका आयुक्त हे अध्यक्षपदी राहतील आसा निर्णय सरकार कडून घेण्यात आला होता. परंतु अध्यक्षपदी आयुक्त कुणाल कुमार यांची युक्ती केल्यापासुन …

Read More »

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान मंदिरात चंदनऊटी कार्यक्रम संपन्न

पुणे : पाषाण येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे सालाबादप्रमाणे चंदनउटी कार्यक्रम संपन्न झाला. सोमवार दि. 16 मे रोजी शंकराच्या संपुर्ण पिंडीला चंदनाचा लेप लावण्यात आला. पाषाण रोडवरील सोमेश्वर वाडी येथे श्री सोमेश्वर मंदिर आहे. पंचक्रोशितील पुरातन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. नदी, नदीचे कुंड व त्यालगत असणारे मंदिर …

Read More »

नगररोड बीआरटी अपघातांसाठी ‘पीएमपीएमएल’ च जबाबदार. सर्वसाधारन सभेमध्ये जोरदार निदर्शने.

पुणे न्यूज़- नगररोड बीआरटी वर रोज अपघात होत आहेत. तेथील नागरीकांना जिवमुठीत घेवुन चालाव लागत आहे. जर बीआरटी मार्गावर त्रुटी आहेत हे माहित होत तर मग बीआरटी चालु करण्याची लगीनघाई का करण्यात आली. अपघातांना पीएमपीएमएल प्रशासनाला जबाबदार धरत कांग्रेस,शिवसेना,भाजपा, मनसे कडून सर्व साधारण सभेमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच बीआरटी …

Read More »

नगररोड बीआरटी मार्गावर अपघात सत्र सुरूच.

पुणे न्यूज़ नेटवर्क – नगर रोडवरील बीआरटी मार्गावर घुसलेल्या पोलीस व्हॅनने एका पादचारी मुलीला उडवल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी घडली आहे. संपूर्ण मार्गावर  पंधरा दिवसात 25 अपघात झाले आहेत. आणि आता याच मार्गावर पुन्हा एक अपघात झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज सकाळी रामवाडीतील बीआरटी मार्गावर असणाऱ्या पादचारी …

Read More »

शशी थरूर यांच्या कार्यक्रमात कदम समर्थकांचा राडा..  

पुणे न्यूज़ नेटवर्क – काँग्रेस पक्षातर्फे युवा कार्यकर्त्यांना सोशल मिडिया आणि राजकीय संवाद या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी कांग्रेस भवन येथे खासदार शशी थरूर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाचे आयोजन करताना पूनावाला यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतल नसल्याचा आरोप कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला होता. याचे पडसाद आज कार्यक्रम …

Read More »

लुल्लानगर उड्डाणपुलाचे भूमिपूजन कोणते साहेब करणार ?

राजकीय श्रेयासाठी धड़पड सुरु… पुणे न्यूज नेटवर्क : श्रेयाचं राजकारण पुण्याला काही नवीन नाही. त्यातच येणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे याला आधिकच पेव फुटले आहे. यावेळी विषय आहे तो गेली अनेक दिवस लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या लुल्लानगर उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा. १५ मे’ला या उड्डाणपुलाच भुमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्याचे कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित …

Read More »