Monday , October 23 2017
Home / पुणे (page 5)

पुणे

उष्ण लहरींचा राज्यामधे ‘रेड अलर्ट’

पुणे न्यूज़ नेटवर्क- हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे घामांच्या धारा लागत आहेत. वाढलेला उष्णतेचा तड़का काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीे. त्यातच राज्यामधील बऱ्याच भागामध्ये वाढलेल्या उष्णलहरींची व्याप्ती पुढील पाच ते सात दिवसांत अजुन वाढणार आहे. 17 ते 21 में च्या दरम्यांन हवेतील उष्ण लहरींचे प्रमाण आणखीन वाढणार असल्यामुळे आपत्ति व्यवस्थापन …

Read More »

‘साथी’ने हरवलेल्या 10 चिमुरड्यांची आणि पालकांची भेट घालून दिली…

पुणे न्यूज नेटवर्क : साथी संस्थेने पुणे रेल्वे स्टेशनवर दिनांक ४ मे ते ११ मे असा एक आठवड्याचा सर्वे केला. त्यामध्ये १८ मुले मिळाली. यामध्ये नेपाळ, कर्नाटक, यु.पी, महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या मुलांचा समावेश आहे. यातील १० मुलांना बालकल्याण समितीच्या आदेशाद्वारे पालकांकडे सोपविण्यात आले आहे. साथी संस्था चांगले काम करत …

Read More »

नदी पात्रामध्ये असणार सीसीटिव्हीची नजर…

पुणे न्यूज नेटवर्क : वाढत्या नागरीकीकरणामुळे तसेच शहरात असणाऱ्या सुविधांमुळे आणि झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे  पुणे स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहे. एका बाजूला शहराचा विकास होत असताना दूसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यामध्ये अडचणी येत आहेत. महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनासाठी वेग-वेगळ्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. तरीही नदी पात्रामधे …

Read More »

वडगाव ब्रिज कैनोलमधे मिळाला अनोळखी इसमाचा मृतदेह

पुणे न्यूज़ – सिंहगड़ रोडवरील वडगाव ब्रिज जवळ असणाऱ्या कैनोलमधे अनोळखी इसमाचा मृतदेह मिळाला आहे. पोलिस व अग्निशमक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे. परंतु मृतदेह पूर्णपणे सडुन गेला असल्यामुळे बाहेर काडण्यात अड़चणी येत आहेत. सविस्तर बातमी थोड्या वेळात….

Read More »

प्रेमात पळून जावुन लग्न करायचा विचार करताय… सावधान! पुढे धोका आहे.…

लग्नाच्या आमिषाने केली जातीये फसवणूक… मुलगी गर्भवती राहिल्यावर तिला वा-यावर सोडून दिले जातेय… समाजात अब्रू जाण्याच्या भीतीने पालकही जबाबदारी झटकतायत… वीरेश आंधळकर (पुणे न्यूज) : प्रेमाच्या अथांग सागरामध्ये ‘सैराट’ होउन वाहत गेल्यावर बाहेरील जगाच काहीच देंणघेण राहत नाही. आपले आई-वडीलच शत्रु वाटु लागतात. पण काही वेळा प्रेमात पुढे जावुन अशी काही फसगत होते की शेवटी जीवच …

Read More »

“गावडेवाडी प्रकरण” अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले…

मंचर पोलीस स्टेशन हद्दित मुली हरवल्याच्या घटना जास्त…. पालकांनी आरोपीची सगळी माहिती देउनसुद्धा तब्बल महिना उलटून गेला तरी पोलीसांना आरोपीचा शोध लागेना… पुणे न्यूज नेटवर्क : मंचर येथील गावडेवाडी गावात एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मुलींच्या घरच्यांनी मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून एक …

Read More »

जय गणेश युवा प्रतिष्ठानतर्फे औंधमध्ये वृक्षलागवड

पुणे, दि. ११ मे २०१६ : जय गणेश युवा प्रतिष्ठानच्यावतीने नाना गोपीनाथ वाळके यांच्या 31 व्या वाढदिवसानिमिक्त औंधमध्ये तब्बल 200 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. औंध-मेडीपॉईंट हॉस्पिटल रोडवरील दुभाजकावर विविध जातीच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच औंधभागातील वृक्षांना पाणी देण्यासाठी एका टॅंकरची सोय करण्यात आली आहे. जय गणेश प्रतिष्ठानच्यावतीने नाना वाळके यांच्या वाढदिवसानिमिक्त चार ई-रिक्षांचे, एका पाण्याच्या टॅंकरचा  तसेच अद्यावत प्रसाधन गृहाचा लोकार्पण सोहळा पार …

Read More »

हॅलो… ” पुण्यात बॉम्ब ठेवलाय “…

पुणे न्यूज नेटवर्क : पोलिस कंट्रोल रूमला एक निनावी फ़ोन येतो… ” हम छे लोग पाकिस्तान में ट्रेनिंग लेके आये हैं… और हमने पुणे स्टेशन, फ़ीनिक्स मॉल, मुंबई एअरपोर्ट और 2 -3 जगहों पर बॉम्ब लगाये हैं… लेकिन मुझे अब मेरा जमीर गलत होने का एहसास करा रहा हैं… आप …

Read More »

“नीट” बाबत महाराष्ट्र शासन कमी पडले…

पुणे न्यूज़ – एमबीबीएस बीडीएस च्या वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय पद्धितीनेच प्रवेश घेण्याचा न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर. आता महाराष्ट्र शासन विरोधी सुर उमटु लागले आहेत. महाराष्ट्र शासन सीईटी बाबत आपली  बाजु मांडण्यास कमी पडले असुन सरकारच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थीेचे नुकसान होणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावड़े अखेर पर्यत्न बोलत होते की ‘आम्ही संपूर्ण पणे …

Read More »

पुण्यातील कुख्यात गुंड बापू नायर याला अटक

पुणे न्यूज नेटवर्क : गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या बापू नायरला अखेर आज पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुख्यात गुंड बापू नायर याला आज (सोमवार) दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. नायर टोळीचा म्होरक्या म्हणून बापू नायर कुप्रसिद्ध आहे. खुन, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यासह अनेक गुन्हे नायर टोळीवर आहेत. नायरवर यापुर्वी नायरवर …

Read More »