Monday , September 24 2018
Home / मनोरंजन (page 2)

मनोरंजन

टीम ‘सैराट’ मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर… (Photo)

मुख्यमंत्र्यांकडून टिम ‘सैराट’चे तोंडभरुन कौतुक… सैराट आणि नागराज मंजुळे यांच्यावर सर्वत्रच कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांनीही सैराटच्या टीमची आपल्या सरकारी बंगला वार्षवर भेट घेऊन खास प्रशंसा केली आणि चित्रपटाच्या भव्य यशाबद्दल आपले अभिनंदन व्यक्त केले!

Read More »

‘सैराट’चा “जबराट फॅन”; नागराजच्या प्रेमापोटी त्याने केला चक्क 211 किलोमीटर सायकल प्रवास…

सैराटच्या यशासाठी जबराट फॅनचे पुण्याच्या दगडूशेट गणपतीला साकडे… बार्शी(जि.सोलापूर) ते पुणे सायकल प्रवास… पुणे न्यूज नेटवर्क : ‘सैराट’ला राज्यभरात अपेक्षेप्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळत आहे. फँड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा सिनेमा आहे. उत्कृष्ट संगीत, दिग्दर्शन यामुळे हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस येताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर ‘फ़ॅंड्री’, ‘सैराट’ आणि नागराज …

Read More »

जाळ अन् धूर संगटच…! सैराटची बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक तिकीटविक्री…

रविवारपर्यंतचे सगळेच ‘शो’ हाऊसफुल! पुणे न्यूज, दि. 29 एप्रिल : बहुप्रतिक्षीत मराठी चित्रपट ‘सैराट’ आज संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आज सकाळपासूनच राज्यातील विविध सिनेमागृहात प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी आपापली तिकीटे बुक करुन ठेवली आहेत. त्यामुळे ऐनवेळी ज्यांनी तिकीटे बुक केली नाहीत त्यांची मात्र निराशा झालेली पहायला मिळत …

Read More »

गावच्या पाटलाची पोरगी आणि मासे विकाणारा परशा… वाचा ‘सैराट’ची स्टोरी…

मराठी चित्रपट स्षृटीला नवं वळण देणारा ‘सैराट’ सध्या तरूणाईला ‘याड लावलय’ ते नागराज मंजुळे यांच्या येणार्‍या नव्या चिञपटाने अर्थात सैराट ने, सोशल मिडीयावर तर या चिञपटाची गाणी सध्या धूमाकूळ घालत आहेत.चिञपटाची कथा ही प्रतेक व्यक्तीला आपल्या आयुष्यात घडलेली कथा आहे असे ट्रेलरवरून जाणवते. आर्ची उर्फ अर्चना पाटील गावतील राजकीय पुढारी …

Read More »

ए परश्या हित आर्ची आली आर्ची… “सैराट”च्या प्रमोशनची जोरदार तयारी…

पुणे न्यूज : “सैराट” या बहुचर्चीत मराठी चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची संपुर्ण टिम आता चित्रपटाच्या प्रमोशनच्या मागे लागली आहे. त्याचीच एक झलक म्हणजे चित्रपटातील एका गाण्याच्या दृश्यात सिनेमाची अभिनेत्री बुलेट वरुन जातानाचे दृश्य दाखविण्यात आले होते. त्यामुळे प्रमोशन टिमने हाच फंडा वापरून चित्रपटाचे प्रमोशन सुरु …

Read More »

सुपरस्टार रजनीकांत “पद्मविभूषण”, प्रियांका चोप्रा “पद्मश्री”, सानिया मिर्झा पद्मभूषण

  दि. 12 एप्रिल : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांना पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या सोहळ्यात एकुण ५६ दिग्गजांचा सन्मान करण्यात आला आहे. प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनीकांत, रामोजी राव, उदित नारायण यांच्यासह समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील …

Read More »

शास्त्रीय संगीत भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे- महादेवन

पुणे, एप्रिल ९ : आज नवीन पिढी शास्त्रीय संगीत ऐकत आहे, त्यांना त्यामध्ये आवड निर्माण झाली आहे, मात्र हेच शास्त्रीय संगीत, जुनी गाणी आणखी प्रभावीपणे भावी पिढीपर्यंत  पोहोचविण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांनी एकत्र येत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांनी केले. पुण्यात येत्या २३ …

Read More »

“सैराट झालं झालं जी…” अजय-अतुल यांच्या आवाजातील भन्नाट गाणं…

गाण्याची झलक पाहण्यासाठी क्लीक करा…     नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील आता “सैराट झालं जी…”  हे गाणं रिलीज झालं आहे.  यापूर्वी सैराट मधील “याड लागलं” आणि “हळद पिवळी ,पोर कवळी” हि दोब गाणी सध्या खूप गाजत आहे… आत्तापर्यंत यू-ट्यूबवर हि गाणी जवळ-जवळ लाखो लोकांनी पाहिली आहेत.  अजय अतुल …

Read More »

“सैराट आलं जी…” अजय-अतुल यांच्या आवाजातील भन्नाट गाणं

गाण्याची झलक पाहण्यासाठी क्लीक करा… नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील आता “सैराट आलं जी…”  हे गाणं रिलीज झालं आहे.  यापूर्वी सैराट मधील “याड लागलं” आणि “हळद पिवळी ,पोर कवळी” हि दोब गाणी सध्या खूप गाजत आहे… आत्तापर्यंत यू-ट्यूबवर हि गाणी जवळ-जवळ लाखो लोकांनी पाहिली आहेत.  अजय अतुल यांच्या आवाजातील …

Read More »

गेली चाळीस वर्ष अपार लोकप्रियता लाभलेला “पिंजरा” पुन्हा रुपेरी पडद्यावर

गेल्या चाळीस वर्षांत अपार लोकप्रियता लाभलेल्या पिंजरा या सिनेमाची जादू आता पुन्हा अनुभवता येणार आहे. डॉ श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला पिंजरा १८ मार्चला राज्यभरातील  सिनेमागृहात दाखल होणार आहे. नव्या अंदाजातला हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत स्मृतिरंजनाचा अनोखा आनंद प्रेक्षकांना देणार आहे. वेगळा प्रयोग करताना त्यासाठी अनेक गोष्टींचा तपशीलवार …

Read More »