Sunday , September 23 2018
Home / मनोरंजन (page 3)

मनोरंजन

“हळद पिवळी ,पोर कवळी…” सैराट मधील गाणं रिलीज

गाण्याची झलक पाहण्यासाठी क्लीक करा… नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील “याड लागलं” हे गाणं सध्या खूप गाजलं आहे… आत्तापर्यंत यू-ट्यूबवर हे गाणं जवळ-जवळ लाखो लोकांनी पाहिलं आहे.  अजय अतुल यांच्या आवाजातील याड लागलं या गाण्याने तरुणीला अक्षरक्षा वेड लावलंय. या गाण्यानंतर आज दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हळद पिवळी ,पोर …

Read More »

पुण्यात ऑस्कर फिल्म फेस्टिवल

| १९ फेब्रुवारी ते ३ मार्च कालवधीत ऑस्कर फिल्म फेस्टिवल… | ‘आयनॉक्स’ च्या वतीने आयोजन…  पुणे न्यूज, दि. २२ फेब्रुवारी : ‘आयनॉक्स’ च्या वतीने १९ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालवधीत ऑस्कर फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. १४ दिवस चालणार्‍या या महोत्सवामध्ये १४ ऑस्कर नामाकिंत चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार …

Read More »

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट यंदाच्या ‘पिफ’मध्ये पहाता येणार!

मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीतील ७ चित्रपटांची घोषणा पुणे, ८ जानेवारी :  यंदाच्या १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीत निवड करण्यात आलेल्या सात चित्रपटांच्या नावाची घोषणा डॉ. जब्बार पटेल यांनी केली. यावर्षी विभागाच्या अंतिम फेरीत नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’, उमेश कुलकर्णी …

Read More »

‘पिफ’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ यंदा चॅटर्जी व बेनेगल यांना जाहीर

·         प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड’ जाहीर ·         अॅनिमेशन विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांचाही होणार गौरव पुणे, ८ जानेवारी : यंदाच्या १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी सौमित्र चॅटर्जी व प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची …

Read More »

गुरूवंदना हा व्हायोलिनवादनाचा कार्यक्रम उद्या

पुणे, ८ जानेवारी : आपल्या व्हायोलीन वादनाने पुण्यातील अपर्णा आपटे- सुरनीस या आपल्या गुरुंप्रती आदर व्यक्त करणार आहेत. उद्या दिनांक ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजीनगर येथील सवाई स्मारक येथे हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. भालचंद्र देव हे अपर्णा सुरनीस यांचे गुरू असून ते पुण्यातील एक …

Read More »

सैराट या चित्रपटातील अजय अतुल यांच्या आवाजातील “याड लागलं” हे गाणं सध्या खूप गाजत आहे… पाहूयात याचीच एक झलक…

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील “याड लागलं” हे गाणं सध्या खूप गाजतंय… आत्तापर्यंत यू-ट्यूबवर हे गाणं जवळ-जवळ एक लाख लोकांनी पाहिलं आहे.  अजय अतुल यांच्या आवाजातील याड लागलं या गाण्याने तरुणीला अक्षरक्षा वेड लावलंय. यापूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री या चित्रपटातील “तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला” हे …

Read More »

मराठी चित्रपटांचे माहेरघर ‘प्रभात’ चित्रपटगृह १ जानेवारीला ‘किबे लक्ष्मी थिएटर’च्या रूपाने पुणेकरांच्या सेवेमध्ये

गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची अंतिम मान्यतेची सही झाल्याने चित्रपटगृह सुरू करण्याचा मार्ग खुला   मराठी चित्रपटांचे माहेरघर असा लौकिक असलेले प्रभात चित्रपटगृह येत्या १ जानेवारीला ‘किबे लक्ष्मी थिएटर’च्या रूपाने पुणेकरांच्या मनोरंजनासाठी सज्ज असणार आहे. ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने १ जानेवारीपासून किबे लक्ष्मी थिएटर पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा …

Read More »

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या – महाराष्ट्र दौरा’ पुणेकरांच्या भेटीला

मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्धचं एक प्रभावी व्यासपिठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा झी मराठीवरील कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे. थुकरटवाडी गावातील ही अतरंगी मंडळी सोमवार आणि मंगळवारी रात्री ९.३० ला प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि पुढचा एक …

Read More »

भाजपने पुण्यात ‘बाजीराव मस्तानी’चे शो बंद पाडले…

पेशव्यांच्या वंशजांच्या विरोधाला भाजपचे समर्थन सिटीप्राईड कोथरुडचे बाजीराव मस्तानीचे सर्व शो बंद ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीपासून वादाच्या भोव-यात होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे पुण्यातील सिटीप्राईड कोथरुड चित्रपटगृहातील तीन खेळ भाजपच्या विरोधानंतर रद्द करावे लागले आहेत. चित्रपटगृहाच्या परिसरात लावण्यात आलेले पोस्टर्स भाजप कार्यकर्त्यांन काढून टाकले. चित्रपटात …

Read More »

पुणे लावणी महोत्सव २०१५ – ढोलकीच्या तालामागचे वास्तव

रंगमंचावरची झगमगाट, घुंगरू, पेटी आणि ढोलकीच्या आवाजाने एक वेगळच चैतन्य निर्माण होतं. असंच वातावरण बालगंघर्व रंगमंदीरात पुणे लावणी महोत्सवामुळे पाहायला मिळतं आहे. पण पडद्याच्या मागचं वास्तववादी चित्र वेगळंच आहे. रंगमंचावर लावणी सादर करणारा कलावंत नऊवार नेसल्यामुळे वयाने मोठ्या दिसतो खरा, पण यातल्या काही कलावंत खूप कमी वयाच्या आहेत. रोहीणी, पूजा, …

Read More »