Monday , September 24 2018
Home / मनोरंजन (page 4)

मनोरंजन

“नटसम्राट” – रुपेरी पडद्यावर अवतरणार अजरामर शोकांतिका

अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्र अभिनेते नाना पाटेकर “कुणी घर देता का रे घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’. विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या …

Read More »

‘अहमदनगर महाकरंडक’ मध्ये तरुणाईचा नाट्यजल्लोष

              – यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष ; २ ते १० जानेवारीदरम्यान प्राथमिक फेरी – एकूण तीन लाख रुपयांची पारितोषिके – भरत जाधव स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर तरुणाईच्या सर्जनशील नाट्यकृतींची सकस स्पर्धा अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेत रंगणार आहे. राज्यभरातील आठ केंद्रांवर स्पर्धेची  प्राथमिक फेरी रंगणार आहे. …

Read More »

धमाल रंजक ‘कॅरी ऑन देशपांडे’

मराठी रुपेरी पडदयावर मनोरंजक चित्रपटांची फार मोठी परंपरा आहे. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात एका वेगळ्या विषयावरचा आणि रसिकांचे मनोरंजन करणारानर्मविनोदी ढंगाचा ‘कॅरी ऑन देशपांडे’ हा आगामी मनोरंजक चित्रपट येत्या ११ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अथर्व 4 यु रिकिएशन प्रस्तुत, गणेश रामदास हजारे निर्मित आणि विजय पाटकर दिग्दर्शित या …

Read More »

नात्याच्या अनुबंधाची कहाणी रेखाटणारा “परतु”

आशय-विषयांचे वैविध्य हामराठी चित्रपटांचा’यूएसपी’ आहे.मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर डंका वाजवल्यानंतर अधिकाधिक अमराठी निर्माते मराठी सिनेमाकडे वळले.इतकेच नाहीतर परदेशात  स्थायिक असलेल्यानिर्मात्यांनीही मराठी सिनेमा बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.हॉलीवूडच्या ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ या नामांकित कंपनीनेस परतु च्या माध्यमातून एक चांगली कलाकृती रसिकांसाठी आणली आहे.रक्ताच्या नात्यापेक्षा सहवासाच्या, अनुभूतीच्या नात्याचे बंध अधिक बळकट असतात अशाचं …

Read More »

‘कट्यार काळजात घुसली’ इफ्फी २०१५ आणि युनेस्कोच्या फेलिनी प्राईझच्या स्पर्धेत

गोव्यात दरवर्षी रंगणा-या मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात ‘कट्यार काळजात घुसली’ची निवड झाल्यानंतर या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. इफ्फी २०१५ आणि इंटरनॅशनल कॉन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन अॅंड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (ICFT), पॅरिस आणि युनेस्को यांच्या मानाच्या फेलिनी पुरस्काराच्या स्पर्धेसाठी ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निवड …

Read More »

‘भूतनाथ रिटर्न्स’ फेम पार्थ भालेरावने केली अनोखी भाऊबीज

ममता फाउंडेशनच्या एचआयव्हीबाधित मुलींसह झाली धमालमस्ती पुणे – राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता पार्थ भालेरावने अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली. एचआयव्हीबाधित मुलांसाठी कार्यरत असलेल्या ममता फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेतील मुलींनी पार्थला ओवाळले. ‘भूतनाथ रिटर्न्स’मधील या अक्रोडला भेटण्यासाठी संस्थेतील मुलेही उत्सुक होती. ममता फाउंडेशनचे संस्थापक अमर बुडुख, शिल्पा बुडुख, वकाऊ फिल्म्सचे सचिन …

Read More »

आभाळमायाचा आनंदोत्सव

मराठी खाजगी दूरचित्रवाणीच्या इतिहासातलं मानाचं पान ठरलेली मालिका म्हणजे आभाळमाया. कुटुंबातलं एकमेकांबद्दलचं प्रेम, आनंद, हलकंफुलकं वातावरण आणि वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिरेखा यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आणि मराठी घराघरांत आवर्जून बघितली गेलेली आभाळमाया ही मालिका आजही मराठी मनाच्या हृद्यात आपलं स्थान टिकवून आहे. साधी सरळ कथा, चटकदार संवाद, उत्तम अभिनय, नेटके दिग्दर्शन यामुळे …

Read More »

46व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कट्यार काळजात घुसली’ची निवड

मराठी संगीतरंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. आपल्या श्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत आहे. येत्या दिवाळीत 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणा-या या चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा …

Read More »

जुळले ‘गोड’ नाते – काका हलवाई स्वीट सेंटर व ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट ‘गोड सुरांचे सोबती’

गेल्या शंभर वर्षांहून जास्त काळाची परंपरा असलेले काका हलवाई स्वीट सेंटर आता आगामी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाशी ‘गोड सुरांचे सोबती’ झाले आहेत. या निमित्ताने ‘काका हलवाई’च्या वतीने विशेष मिठाई तयार करण्यात आली असून, लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले आहे. काका हलवाई स्वीट सेंटरचे संचालक सचिन गाडवे यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »

सात लोकांनी बनविला ७० मिनिटांचा सिनेमा द ऑफेंडर-स्टोरी ऑफ अ क्रिमिनल

पुणे(प्रतिनिधी):- द गोल्ड पिरामिड पिक्चर्स निर्मित “द ऑफेंडर-स्टोरी ऑफ अ क्रिमिनल”हा चित्रपट प्रेक्षकांच्या  लवकरच भेटीला येत आहे. ह्या चित्रपटाची  निर्मिती  द गोल्ड पिरामिड  पिक्चर्स पुण्यातील नव्याने उभ्या असलेल्या चित्रनिर्मिती संस्थेने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक व संकलन सुशील महाजन तसेच कथा,पटकथा, लेखन डॉ अमित कांबळे  केले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट  असे कि, हा चित्रपट सात …

Read More »