Monday , September 24 2018
Home / महाराष्ट्र

महाराष्ट्र

केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एण्ट्री’

पुणे न्यूज़ – राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त महाराष्ट्र पुरता प्रभावशाली आहे, बाहेरील राज्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकत कमी असल्याची कायम टिका केली जाते. परंतु टिकाकारांना जोरदार धक्का देत. डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या केरळमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एण्ट्री केली आहे. पवारांच्या दोन शिलेदारांनी केरळ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. कुट्टनाड मतदारसंघातून थॉमस …

Read More »

उष्ण लहरींचा राज्यामधे ‘रेड अलर्ट’

पुणे न्यूज़ नेटवर्क- हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे घामांच्या धारा लागत आहेत. वाढलेला उष्णतेचा तड़का काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीे. त्यातच राज्यामधील बऱ्याच भागामध्ये वाढलेल्या उष्णलहरींची व्याप्ती पुढील पाच ते सात दिवसांत अजुन वाढणार आहे. 17 ते 21 में च्या दरम्यांन हवेतील उष्ण लहरींचे प्रमाण आणखीन वाढणार असल्यामुळे आपत्ति व्यवस्थापन …

Read More »

नगराध्यक्ष थेट निवडणार जनतेमधुन.

पुणे न्यूज़ – आगामी काळात राज्यामधे होणाऱ्या 215 नगरपालिका निवडणुकांसाठी दोन वार्डचा मिळून एक प्रभाग. तसेच नगराध्यक्ष हा थेट जनतेमधुन निवडण्यात  येणार आहे. आज दि.10 में रोजी मंत्रीमंडळ बैठकीमधे हा निर्णय घेण्यात आला. येत्या डिसेंबर जानेवारीमधेे महाराष्ट्रातील 215 नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. दरम्यांन आज घेण्यात आलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. काही …

Read More »

राज्यात हेल्मेट सक्ती लवकरच : परिवहन मंत्री दिवाकर रावते

दुचाकी विकतानाच गाडीसोबत हेल्मेट देण्याच्या प्रस्ताव पुणे न्यूज, दि. ३ फेब्रुवारी :  राज्यात दुचाकीचालकांनाआता हेल्मेट वापरणे लवकरच सक्तीचे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुचाकी विकतानाच गाडीसोबत हेल्मेट देण्याच्या प्रस्तावही विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ओरंगाबाद येथे दिली. औरंगाबादपाठोपाठ आता पुण्यातही हेल्मेट सक्ती करण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. …

Read More »

युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या स्टीलपासून बनवलेली बजाज ‘व्ही’ मोटारसायकल बाजारात दाखल

फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा… युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या स्टीलपासून बनवलेली बजाज ‘व्ही’ नावची नावीन्यपुर्ण मोटारसायकल बाजारात दाखल झाली आहे. बजाज ‘व्ही’ ही मोटारसायकल १ फेब्रुवारी रोजी लॉन्च करण्यात आली आहे.   भारत-पाक युद्धात आयएनएस विक्रांतने मोलाची भुमिका बजावली होती. ४० वर्षे देशसेवेत असणाऱ्या आयएनएस विक्रांतच्या स्टीलपासून बजाज कंपनीने मोटरसायकल बनवली …

Read More »

आमदाराने तब्बल 23 लाख रुपयाची बाईक मुलाला भेट दिली

‘इंडियन’ असे नाव लिहिलेली हि गाडी खास दुबईवरुन मागवण्यात आली आहे. मुंबई : बहुजन विकास आघाडी पक्षाचे वसई विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या मुलाला 23 लाखांची शानदार गाडी भेट दिली आहे. धाकटे चिरंजीव उत्तुंग ठाकूर यांना ही महागडी गाडी भेट देण्यात आली आहे. पांढ-या रंगाची आणि त्यावर ‘इंडियन’ असे नाव …

Read More »

लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे – डॉ.नीलम गोऱ्हे

विधानपरिषद विशेषाधिकार समिती प्रमुख डॉ.नीलम गोऱ्हे अमरावती, दि. 13 : भारतीय राज्यघटनेने लोकप्रतिनिधींना विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत त्यानुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणुक देवुन समन्वयाने कार्य करावे असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य तथा समिती प्रमुख डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. विधानपरिषद विशेषाधिकार समितीची अमरावती विभागस्तरीय बैठक व कार्यशाळा …

Read More »

हुर्रर…! बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होणार…. शर्यतीवरील बंदी केंद्राने उठवली…

पुणे, ८ डिसेंबर २०१५ – बैलगाडी शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने अखेर आज उठवली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बैलगाडी शर्यती अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळे आता गावागावात पुन्हा एकदा  बैलगाडी शर्यतींचा धुराळा उडणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बैलगाडा शर्यतींवर असलेली बंदी उठविण्याचा निर्णय आज घेतला. बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामागे …

Read More »

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले.  वयाच्या 86 व्या वर्षी पाडगावकरांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईच्या सायनमधील राहत्या घरी सकाळी 9 वाजता मंगेश पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतला. सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय?, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, सांगा कसं जगायचं, पाडगावकरांच्या …

Read More »

आजपासून सलग चार दिवस बँकांना सुट्टी…

पुणे, दि, २४ डिसेंबर – आजपासून सलग चार दिवस बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे चार दिवस बँकेचे व्यवहार ठप्प राहणार आहेत. आज २४ डिसेंबरला ईद-ए-मिलाद, तर उद्या २५ डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त बँक कर्मचाऱयांना सुट्टी आहे. तसेच २६ डिसेंबरला चौथा शनिवार आणि २७ डिसेंबर रविवार आहे.त्यामुळे सलग चार दिवस बँका बंद असणार आहेत. …

Read More »