Monday , September 24 2018
Home / लाईफ स्टाईल

लाईफ स्टाईल

हेमा कोटणीस यांना “एलिट मिसेस इंडिया”चा खिताब

पुणे न्यूज नेटवर्क : केवळ पुणेच नव्हे तर देशाला अभिमानास्पद अशा “एलिट मिसेस इंडिया (वर्ल्ड)” स्पर्धेमध्ये पुण्यातील श्रीमती हेमा कोटणीस यांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विनोदबुद्धी, देहबोली आणि परीक्षकांच्या प्रश्नांना सजगतेने दिलेली उत्तरे यांसाठी कोटणीस यांची निवड करण्यात आली. कोटणीस यांनी या यशाचे श्रेय आपले कुटुंबीय, सौंदर्यस्पर्धा प्रशिक्षण आणि फिनिशिंग …

Read More »

(Sunday Special: उन्हापासून बचाव : प्राण्यांसाठी ठंडा ठंडा कुल कुल…)

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी कुलर आणि स्प्रिंकलर… वाढत्या तापमानाच्या बचावासाठी कात्रज सर्पोद्यानात प्राण्यांसाठी कुलर, स्प्रिंकलर चा वापर… (विरेश आंधळकर) पुणे न्यूज, दि. 24 एप्रिल:  दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा… तापमानाने गाठलेला 40°- 42° चा पारा… ह्या वाढत्या तापमानामुळे सगळेच जण हैरान झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण कूलर, …

Read More »

पुण्यातील खास पैठणीच्या रूपातील ‘केक’ सोशल मिडियावर व्हायरल…

(फोटो आणि बातमी वाचण्यासाठी क्लिक करा) पुण्यातील तन्वी सोवनी-पळशीकर यांनी बनविलेला केक सोशल मिडियावर व्हायरल होतोय. पुणे न्यूज : पैठणी हा प्रत्येक स्त्रिच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.  त्यामुळे वाढदिवसाचा केक कुणी पैठणी च्या डिझाईन मध्ये साकारुन तुमच्या समोर ठेवला तर आनंद नक्की होईल ना? पुण्याच्या तन्वी सोवनी पळशीकर या केक डिझाईनर …

Read More »