Wednesday , August 15 2018
Home / गुन्हेगारी

गुन्हेगारी

भाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन

पुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. आधी ऑनलाईफ एफआयआर आणि आता भाडेकरुंचे पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन करण्यात आले आहे. नागरिकांना घरबसल्या नवनवीन सुविधा देण्याच्या दृष्ठीने पुणे पोलीस तत्पर दिसत आहेत. पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमध्ये परगावहून येणा-या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये …

Read More »

पुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना

पुणे न्यूज नेटवर्क : बालेवाडी येथील इमारतीचे बांधकाम चालू असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. बालेवाडी भागात पार्क एक्सप्रेस फेज 2 या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या 14 व्या मजल्याचा स्लॅब भरण्याचे काम करत असताना सकाळी …

Read More »

सनातन आणि हिंदू जनजागृती समितीच डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येमागे आहेत – आशिष खेतान

पुणे न्यूज नेटवर्क : सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या उजव्या संघटनांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांनी आज केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्टला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर …

Read More »

Pune News Network | Impact : “गावडेवाडी प्रकरण”

पुणे न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्याला यश! फुस लावून पळविलेली अल्पवयीन मुलगी सुखरुप पालकांच्या ताब्यात… आरोपीला पोलिसांनी केली अटक… मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना… पुणे न्यूज नेटवर्क : मंचर येथील गावडेवाडी गावात एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. याबाबत मुलींच्या घरच्यांनी मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल …

Read More »

संतापजनक : १६ वर्षीय मुलीवर 33 जणांनी केला तब्बल ३६ तास बलात्कार

ज्याप्रमाणे दिल्लीतील घटनेने संपुर्ण भारत हादरला तशाचप्रकारे ब्राझीलच्या या घटनेमुळे संपुर्ण जग हादरले आहे… रिओ ऑलिंपिक स्पर्धेच्या ठिकाणी घटना घडल्यामुळे जगभर चिंतेचं वातावरण… ब्राझील : ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्राझीलमधील रिओ शहरातील एका १६ वर्षीय तरुणीवर तब्बल ३३ नराधमांनी ३६ तास बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याघटनेमुळे दिल्लीमधील …

Read More »

गाडी भाड्याने लावण्याच्या बहाण्याने परस्पर विक्री करणाऱ्यास अटक

पुणे न्यूज नेटवर्क : ई.सी.आर.एस या बनावट नावाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स उघडून चार चाकी वाहने कॉल सेंटरला भाड्याने लावण्याच्या बहाण्याने गाड्यांची परस्पर विक्री करणाऱ्या दोन ठगांना पुणे पोलिसांच्या अँटी गुंडा स्कॉडने अटक केली आहे. रमेश चव्हाण व योगेश टोणपे अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या दोघांनी मिळून हिंजवडी, पुणे …

Read More »

करोड़ोंच्या लोटरीचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या नायजेरीन तरुणाला अटक

पुणे न्यूज नेटवर्क : 4 कोटी 92 लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका महिलेची 16 लाख 18 हजारांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे सायबर क्राईम सेलकडून एका नायजेरीन तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील फसवणुक झालेल्या महिलेला ई-मेलवरुन मेल आला होत. “तुम्हाला 4 कोटी 92 …

Read More »

पुणे न्यूज नेटवर्क इंपॅक्ट : ऑनलाइन सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांवर पुणे पोलिसांची कारवाई….

  ‘पुण्यात ऑनलाइन सेक्स रैकेट जोरात’ बातमीतून उघड केला होता पुण्यातील हाई प्रोफाइल गोरखधंदा… पुणे न्यूज नेटवर्क / विरेश आंधळकर : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांवर कार्यवाहीचा सपाटा लावला आहे. यामध्ये अनेक सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करत पोलिसांनी यामध्ये अडकलेल्या मुलींची सुटका केली होती. तर दुसऱ्या बाजुला काही दलालांकडून …

Read More »

पुणे महानगरपालिका पुलाखाली आढळले धडावेगळे मुंडके; पोलिसांचा तपास सुरु…

पुणे न्यूज नेटवर्क : आज मंगळवार (24 मे) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मनपा जवळील पुलाखाली धडा वेगळे मुंडके आढळून आले आहे. पुलाखालील पाण्यामध्ये मुंडके वाहत जात असताना बाजुला असणाऱ्या लोकांनी पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पुढील तापस सुरु केला.  मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.  

Read More »

विमा मिळवण्यासाठी त्याने केला ‘स्वत:च्या’ खूनाचा बनाव.

  पुणे न्यूज़ नेटवर्क – दोन दिवसांपूर्वी आंबेगाव पठारवर अर्धवट जळालेला एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जळालेला असल्यामुळे मृत व्यक्तिची ओळख होउ शकत नसताना ही या खुनाचा छडा लावण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. दरम्यान तपास करत असताना विम्याचे पैसे मिळावे यासाठी स्वतःच्याच खुनाचा बनाव या आरोपीने केला …

Read More »