Monday , September 24 2018
Home / गुन्हेगारी (page 2)

गुन्हेगारी

वडगाव ब्रिज कैनोलमधे मिळाला अनोळखी इसमाचा मृतदेह

पुणे न्यूज़ – सिंहगड़ रोडवरील वडगाव ब्रिज जवळ असणाऱ्या कैनोलमधे अनोळखी इसमाचा मृतदेह मिळाला आहे. पोलिस व अग्निशमक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे. परंतु मृतदेह पूर्णपणे सडुन गेला असल्यामुळे बाहेर काडण्यात अड़चणी येत आहेत. सविस्तर बातमी थोड्या वेळात….

Read More »

प्रेमात पळून जावुन लग्न करायचा विचार करताय… सावधान! पुढे धोका आहे.…

लग्नाच्या आमिषाने केली जातीये फसवणूक… मुलगी गर्भवती राहिल्यावर तिला वा-यावर सोडून दिले जातेय… समाजात अब्रू जाण्याच्या भीतीने पालकही जबाबदारी झटकतायत… वीरेश आंधळकर (पुणे न्यूज) : प्रेमाच्या अथांग सागरामध्ये ‘सैराट’ होउन वाहत गेल्यावर बाहेरील जगाच काहीच देंणघेण राहत नाही. आपले आई-वडीलच शत्रु वाटु लागतात. पण काही वेळा प्रेमात पुढे जावुन अशी काही फसगत होते की शेवटी जीवच …

Read More »

“गावडेवाडी प्रकरण” अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले…

मंचर पोलीस स्टेशन हद्दित मुली हरवल्याच्या घटना जास्त…. पालकांनी आरोपीची सगळी माहिती देउनसुद्धा तब्बल महिना उलटून गेला तरी पोलीसांना आरोपीचा शोध लागेना… पुणे न्यूज नेटवर्क : मंचर येथील गावडेवाडी गावात एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मुलींच्या घरच्यांनी मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून एक …

Read More »

आणि पुणे पोलिस आयुक्तांनी दिला पुण्यातील ७३ कुटुंबाना सुखद धक्का… 

पुणे न्यूज नेटवर्क : पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेला चोरीचा मुद्देमालाचे आज वाटप केले. आपली चोरीला गेलेली वस्तू परत मिळेल अशीविचारही कधी या कुठुंबांनी केला नसेल त्यामुळे पुण्यातील ७३ कुटुंबाना सुखद धक्का बसला आहे. आपली चोरीला गेलेली वस्तू परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शिवाजीनगर मुख्यालयात यासंबंधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी …

Read More »

हॅलो… ” पुण्यात बॉम्ब ठेवलाय “…

पुणे न्यूज नेटवर्क : पोलिस कंट्रोल रूमला एक निनावी फ़ोन येतो… ” हम छे लोग पाकिस्तान में ट्रेनिंग लेके आये हैं… और हमने पुणे स्टेशन, फ़ीनिक्स मॉल, मुंबई एअरपोर्ट और 2 -3 जगहों पर बॉम्ब लगाये हैं… लेकिन मुझे अब मेरा जमीर गलत होने का एहसास करा रहा हैं… आप …

Read More »

पुण्यातील कुख्यात गुंड बापू नायर याला अटक

पुणे न्यूज नेटवर्क : गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या बापू नायरला अखेर आज पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुख्यात गुंड बापू नायर याला आज (सोमवार) दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. नायर टोळीचा म्होरक्या म्हणून बापू नायर कुप्रसिद्ध आहे. खुन, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यासह अनेक गुन्हे नायर टोळीवर आहेत. नायरवर यापुर्वी नायरवर …

Read More »

पुण्यात ऑनलाइन सेक्स रॅकेट जोरात…

दिल्ली, मुंबई पाठोपाठ आता पुण्यामध्ये वाढतोय ऑनलाइन सेक्स रॅकेटचा गोरखधंदा…   विरेश आंधळकर (पुणे न्यूज नेटवर्क) :- दिवसाला होतेय लाखों रुपयांची कमाई… तरुणाईला ऑनलाइन सेक्स रैकेटचा विळखा… दररोज भरतो ऑनलाइन सेक्स रैकेटचा बाझार… Slide 1 | सध्या सगळं जग ऑनलाईन होत आहे. अनेक व्यवसाय ई-कॉमर्स स्वरुपात ग्राहकांसमोर येत आहेत. संपुर्ण जगभराची …

Read More »

वहिनीवरील रागातून ‘त्या’ने सात दुचाकी जाळल्या!

पुण्यातील उत्तमनगर येथील वाहन जळीतकांडप्रकरणी एकाला अटक… पुणे न्यूज : उत्तमनगर येथे झालेल्या वाहन जळीतकांडप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. घरगुती वादातून सात दुचाकी वाहने जाळली जाळल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. रमेश शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. रमेशने वहिनीवरच्या रागातून हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. काल …

Read More »

पुण्यामधे जळीतकांड सुरूच; सात दुचाकी पेटवल्या…

पुणे न्यूज़ – पुण्यामधील उत्तमनगर भागातील एका सोसायटीमधे आज पहाटे 3:30 च्या सुमारास पार्किंगमधे आग लागली, यामधे पार्किंगमधे उभ्या असणाऱ्या सर्व दुचाकी जळून ख़ाक झाल्या आहेत. गेल्या माहिन्यात याच सोसायटी मधे आग लागली होती त्यामधे 2 गाड्या जाळाल्या होत्या, वारंवार आग लागण्याच्या घटनेमुळे ही आग समाजकंटकांनी लावल्याचा संशय व्यक्त होत …

Read More »

ब्रेकअप झाल्यानंतर दुसऱ्याला बोलल्यामुळे मुलीचा खून करण्याचा प्रयत्न

पुणे न्यूज़ – ब्रेकअप झाल्यानंतर दुसऱ्याला बोलत असल्याचा राग येवुन मुलीच्या खूनाचा प्रयत्न करण्याची घटना आज पुण्यामधे घडली आहे. मुलगा व मुलगी दोघेही एकाच वर्गात शिकत आसुंन ते भारती विद्यापीठ कॉलेजमधे वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्ष्याला आहेत. एस. डी. चोपडा असे मुलाचे नाव असून तो रायपुरचा तर मुलगी हरियाणाची आहे. मिळालेल्या …

Read More »