Monday , September 24 2018
Home / गुन्हेगारी (page 3)

गुन्हेगारी

सैराटला धोका “पायरसीचा”

पुणे न्यूज़ – मराठी चित्रपट श्रुष्टीमधे बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक रेकॉर्ड तोड़ कमाई करत असलेल्या ” सैराट” या चित्रपटाला आता पायरसीचा धोका वाढत आहे. अवघ्या 5 ते 7 दिवसांमधे सैराटने 18-20 कोटिंची कमाई केली आहे. मराठी चित्रपटांमधे सर्वोत्तम कलाकृती म्हणून नाव कमवत असताना आता काळ्या बाजारामधे चालणाऱ्या पायरसीमुळे चित्रपटाच्या कमाई वर …

Read More »

पुण्यात प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या…

पुणे न्यूज नेटवर्क, दि. 30 एप्रिल : हडपसर येथील प्रेमी युगलाने पहाटे 3 वजण्याच्या सुमारास रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शुभम चव्हाण (वय:21) आणि अश्विनी गावडे (वय:18) असे या आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाचे नाव आहे.  शुभमचे लग्न येत्या 8 मे ला ठरले होते, त्यामुळे पळून जाऊन त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या …

Read More »

पुण्यातल्या मुलीवर पोलिसाने केला बलात्कार…

पुणे न्यूज, दि. 28 एप्रिल: मुंब्रा पोलीस स्टेशन येथील एका पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यातील  एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी संतोष सोनवणे (वय 30) या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी पोलीस व कळवा पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. सोनवणे याने पुण्यातील मुलीवर 13 एप्रिल …

Read More »

कात्रजमध्ये घरफोडी दरम्यान खून करणा-या व्यक्तीला अटक

  भारती विद्यापीठ पोलिसांनी धडक कारवाई करत कात्रज परिसरात घरफोडी करुन खून करणा-या व्यक्तीला अटक केली आहे. संदीप उर्फ संदीपा  उर्फ जयकुल नमाशा भोसले (वय 28) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विविध गुन्ह्यात तो आठ वर्षापासून फरार होता. त्याच्यावर राज्यातील अन्यही ठिकाणी दरोडा, खुनाचा …

Read More »

लग्नाचे आमिष दाखवून महिलांना लुटण्याच्या प्रकारात वाढ;

फसवणूकीसाठी मेट्रोमोनी वेबसाईटचा वापर… पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : पुण्यातील एका महिलेला मेट्रोमोनी वेबसाईट वरुन लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या महिलेला तब्बल 38 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भारत मेट्रोमोनी या वेबसाईटवरून हि फसवणूक करण्यात आलीये. पुणे पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक …

Read More »

तब्बल 9 वर्षे बापानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार…

पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना… पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यामध्ये घडली आहे. पोटच्या मुलीवरच बापाने सतत नऊ वर्षे बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुणे पोलीसांनी नराधम बापाला अटक केली आहे. आई आणि भावाला गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी देत पोटच्या मुलीवरच तब्बल नऊ …

Read More »

साईड मे हो जा, नहीतो तूझे भी मार डालेंग़े! म्हणत पोलीसांना जीवे मारण्याचा प्रयत्न…

कोथरुडमध्ये काल रात्री घडले थरारनाट्य… पोलीस राऊंडदरम्यान हल्ला करणा-यांच्या दिशेन पोलीसांचा गोळीबार… हल्लेखोर पसार… संशयितांच्या गाडीचे टायर फुटलेल्या स्थितीत आढळली… पुणे न्यूज, दि. 25 एप्रिल : गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे. कोथरुडमधील शिवतीर्थ परिसरात ही घटना आज(सोमवारी) पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली सँट्रो गाडी (MH …

Read More »

पुण्यात पुन्हा जळीतकांड… शुक्रवार पेठेत सहा वाहने जाळली…(Video)

दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी लावली आग… जळीतकांडाची घटना सीसीटिव्हीत कैद… पुणे न्यूज, दि. 21 एप्रिल : पुण्यामधे काही दिवसांपासून सुरु असलेल्या जळीत कांडाच्या घटना थांबताना दिसत नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ पोलीस ठाण्याच्या समोर वाहनांना आग लागली. या आगीमध्ये …

Read More »

महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन फुड इंडिया लिमिटेडच्या सर्व प्रॉपर्टी सीआयडीने सील केल्या…

समृद्ध जीवन मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी सुध्दा सील करण्यात येणार… पुणे न्यूज, दि.19 एप्रिल : समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा आणि चितफंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी महेश मोतेवार यांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. ‘सीआयडी’(गुन्हे अन्वेषण विभाग)ने मोतेवार यांच्या प्रॉपर्टीज् सील करायला सुरुवात केली आहे. समृद्ध जीवन फुड इंडिया लिमिटेडच्या सर्व प्रॉपर्टी सिल करण्यात आल्या …

Read More »

पुण्यात हुक्का सेंटर वर पोलिसांचा छापा

कोंढव्यातील हुक्का पार्लरवरील कारवाईत 11 मुलीसह 68 जण ताब्यात पुणे न्यूज, दि. 10 एप्रिल : पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने कोंढव्यातील एका हुक्का सेंटरवर छापा घालून 68 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 11 मुलींचा समावेश आहे. कोंढव्यातील NIBM रोड वरील मॅश डोनाल्ड हॉटेल या हुक्का सेंटर वर शनिवारी मध्यरात्री छापा टाकण्यात …

Read More »