Monday , September 24 2018
Home / गुन्हेगारी (page 4)

गुन्हेगारी

धक्कादायक! पुण्यात प्रियकराने प्रेयसीच्या घरासमोरच गाडीत जाळून घेत केली आत्महत्या

पुणे न्यूज, दि. ९ एप्रिल :  पुण्यातील हडपसरभागात कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हा अपघात नव्हता हे सिद्ध झाले आहे. प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यानंतरही, पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून जाळून घेत आत्महत्या …

Read More »

पुण्यात पुन्हा जळीतकांड; कोथरुड परिसरात दहा वाहने जाळून खाक

पुणे – कोथरुड परिसरातील किश्किंधानगर येथील वाहनांच्या जाळीतकांडाने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. नवनाथ मित्रमंडळाजवळ उभी असलेली वाहने पेटवल्यामुळे आठ दुचाकी, टेम्पो आणि रिक्षा अशा दहा वाहनांनचे नुकसान झाले आहे. वाहनांबरोबर शेजारील वीजेचा खांब व त्यावरील दिव्याचे नुकसान झाले आहे. आज (बुधवार, दि. ६ एप्रिल) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तिने …

Read More »

पुणे महानगरपालिकेमध्ये पाच लाखांची चोरी

महानगरपालिकेच्या सांख्यिकी विभागामधे चोरी; टीवी,लैपटॉप चोरीला पुणे न्यूज, दि. ३१ मार्च :  पुणे महापालिकेच्या सावरकर भवनमधील सांख्यिकी विभागामधे काल (बुधवारी) चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संगणक विभागातील पाच टैबलेट, एक लैपटॉप आणि एक टिव्ही असा एकूण सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे याच सावरकर भवनमधे असणाऱ्या वाहतुक विभाग तसेच दुसऱ्या विभागां मध्येही चोरांनी तोड़फोड़ केली आहे. चोरीच्या गुह्याची …

Read More »

आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणा-यांनो सावधान!

सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यासाठी पुणे पोलीसांनी सुरू केली ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग लॅब’ पुणे न्यूज, दि. 30 मार्च : सध्याचा जमाना हा टेक्नोलॉजीचा आहे, त्यामुळे प्रत्येकाची काळा बरोबर अपडेट राहण्याची धडपड सुरु  असते. सोशल मीडियाचा वापर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. काही वेळा उतावळेपणाने आपण काही पोस्ट शेयर …

Read More »

नातवाचा खून करून आजोबाची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार पुणे न्यूज, दि. 19 मार्च : घरगुती कारणातून आजोबाने दहा वर्षीय नातवाचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. कोंढाव्यातील शांतीनगर सोसायटीमध्ये हि घटना घडली आहे. जिनय शहा (वय 10) असे खून झालेल्या नातवाचे नाव आहे. तर सुधीर दगडूमल …

Read More »

आईने मुलाचा खुन करुन मृतदेह ताम्हिणी घाटात फेकला

पुणे न्यूज, दि. 13 मार्च : व्यसनी मुलाच्या रोजच्या भांडणाला कंटाळून आईनेच मुलाचा खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. आईनेच लोखंडी रॉड डोक्यात घालून पोटच्या मुलाचा खून करुन मृतदेह ताम्हीणी घाटात फेकून दिला आहे. यामध्ये वीस वर्षीय अक्षय रामदास मालपोटे हा मुलगा मयत झाला आहे. मुलाचा खून करुन पुरावा नष्ट …

Read More »

कर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल ४ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक

तब्बल ७५० नागरिकांची फसवणूक…  बजाज अलायन्स व बजाज फायनान्सच्या नावाचा वापर… तिघांना पोलिसांनी दिल्लीहून अटक केली… पुणे न्यूज, दि. ९ मार्च : बजाज अलायन्स व बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून अनेक लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 750 नागरिकांची या प्रकरणात फसवणूक करण्यात आली असून एकूण 4 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त “दामिनींचे” पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन

पुणे न्यूज, दि. ८ मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त लेडीज बीट मार्शल यांचे त्यांच्या चांगल्या कारकीर्दीबद्दल आज (मंगळवारी) अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले. पुणे पोलीस आयुक्त कुशलकुमार पाठक यांच्या हस्ते पुणे पोलीस आयुक्तालयात पुष्पगुच्छ  देऊन अभिनंदन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त आज सर्व पोलीस ठाण्यात पोलीस महिला कर्मचारी यांना प्रमुख म्हणून …

Read More »

सामूहिक बलात्काराने पुणे हादरले…

Gang Rape In Pune आयटी पार्कमध्ये काम करणा-या 24 वर्षीय तरुणीवर सहकारी मित्रांनीच केला बलात्कार पुणे, दि. 28 फेब्रुवारी : सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या 24 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील मुंढवा भागात हि घटना घडली आहे. ऑफिसमध्ये …

Read More »