Wednesday , August 15 2018
Home / सांस्कृतिक

सांस्कृतिक

डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार

पुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) 29 मे रोजी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता पर्वती येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे हा …

Read More »

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान मंदिरात चंदनऊटी कार्यक्रम संपन्न

पुणे : पाषाण येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे सालाबादप्रमाणे चंदनउटी कार्यक्रम संपन्न झाला. सोमवार दि. 16 मे रोजी शंकराच्या संपुर्ण पिंडीला चंदनाचा लेप लावण्यात आला. पाषाण रोडवरील सोमेश्वर वाडी येथे श्री सोमेश्वर मंदिर आहे. पंचक्रोशितील पुरातन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. नदी, नदीचे कुंड व त्यालगत असणारे मंदिर …

Read More »

सुपरस्टार रजनीकांत “पद्मविभूषण”, प्रियांका चोप्रा “पद्मश्री”, सानिया मिर्झा पद्मभूषण

  दि. 12 एप्रिल : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांना पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या सोहळ्यात एकुण ५६ दिग्गजांचा सन्मान करण्यात आला आहे. प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनीकांत, रामोजी राव, उदित नारायण यांच्यासह समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील …

Read More »

रामकृष्ण मठातर्फे रामनवमी उत्सवाचे आयोजन

पुणे, ७ एप्रिल: पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच मठातील मंदिराला १४ वर्षे झाल्याच्या निमित्ताने एका तीन दिवसीय संगीत महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. सोमवार, दि. ११ एप्रिल ते बुधवार दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. हा महोत्सव मठाच्या …

Read More »

‘आदित्य प्रतिष्ठान’चा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ पंडित जसराज यांना जाहीर

पुणे, दि. 4 एप्रिल : पुण्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ मेवाती घराण्याचे संगीतमार्तण्ड पंडित जसराज यांना जाहीर झाला आहे. येत्या शुक्रवारी दिनांक 8 एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुदेव शंकर अभ्यंकर …

Read More »

पुण्यात साकारलं गेलंय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन…

कलादालनाची वैशिष्ट्ये जाणून घ्या… (फोटो फिचर) येत्या २२ एप्रिलला  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कलादलनाचे उद्धघाटन… [वीरेश आंधळकर] पुणे न्यूज, दि. ५ एप्रिल : स्व.बाळासाहेब ठाकरे मराठी जनतेच्या अधिराज्य गाजवणारे एक अवलियाचे नेता होते. बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रे भल्या भल्यांन गारद करत होती. पुणे …

Read More »

शास्त्रीय संगीत रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला “रसिया”चे आयोजन

पुणे न्यूज, दि. 3 एप्रिल : भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरिता श्री. अरुण जोशी यांनी सहा महिन्यांपूर्वी ‘ RagaNXT ‘ या संस्थेची स्थापना केली. आजपर्यंत शास्त्रीय संगीतात पारंगत असलेल्या ३० सुप्रसिद्ध गायकांच्या सुमारे १२० हून जास्त नवीन रचना RagaNXT ने रसिकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि अजून …

Read More »

शिवजयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्या आवाजातील खास ध्वनीचित्रफीत

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा पुणे न्यूज, दि. २६ मार्च : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाजातील खास ध्वनीचित्रफित प्रसारित करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांच्या विविध गुणांची महती या ध्वनीचित्रफितीत सांगण्यात आली आहे. त्यातच राज ठाकरे यांचा भारदस्त आवाज यामध्ये असल्यामुळे सोशल मिडीयावर …

Read More »

‘कलानुभव चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘होली के रंग, ठुमरीके संग’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, २२ मार्च :  लवकरच येऊ घातलेल्या होळी पौर्णिमेचे औचित्य साधत पुण्यातील कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘होली के रंग, ठुमरीके संग’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  होळी पौर्णिमा या संकल्पनेवर आधारित असलेल्या या मैफिलीमध्ये किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. कैवल्यकुमार हे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत सादर करणार असून हा कार्यक्रम …

Read More »

‘इतिहास फिरस्ती’च्या कार्यक्रमात “उलगडला पुरंदरचा इतिहास!”

पुरंदर पर्यावरण आणि जलस्त्रोत संरक्षण प्रेरणा या फेसबुक ग्रुपच्या वतीने सासवड येथे कार्मक्रम पार पडला… पुणे न्यूज, दि. २० मार्च : “पुरंदरच्या  पवित्र भूमीने अनेक  वीरपुत्र निर्माण केले. या भूमीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचावा. अनेक ठिकाणी वाडे आहेत, विरगळ आहेत, मूर्ती आहेत त्यांचा इतिहास लोकापर्यंत पोहचावा. त्यांच्या जतनासाठी लोकांमध्ये ऊर्जा …

Read More »