Wednesday , August 15 2018
Home / शैक्षणिक

शैक्षणिक

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढविणार महाविद्यालयीन विदयार्थी निवडणूका पुन्हा सुरु होणार पसंतीवर आधारित श्रेयांक पध्दती लागू होणार परिणामकारक तक्रार निवारण व्यवस्था शिक्षण क्षेत्रातील अनिष्ठ रुढी व पद्धतींना आळा उच्चशिक्षण व्यवस्थेतील नफाखोरी व गैरव्यवहारांना आळा सामाजिक आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ …

Read More »

वयाच्या 48 व्या वर्षी 48% गुण मिळवून दहावी उत्तीर्ण…

पुणे अग्निशमन दलातील फायरमनचे यश…   पुणे न्यूज नेटवर्क : पुणे अग्निशमन दलातील 48 वर्षीय  फायरमन सुभाष प्रभाकर जाधव यांनी वयाच्या 48 व्या वर्षी दहावीत यश मिळविले आहे. त्यांना दहावीच्या परिक्षेत 48.60% गुण मिळाले आहेत. सुभाष जाधव हे कात्रज येथील रहिवाशी आहेत. पुणे अग्निशमन दलामधे ते 4 नोव्हेंबर 1991 रोजी …

Read More »

बारावीचा निकाल जाहिर… संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60%…

  पुणे न्यूज नेटवर्क : फेबुवारी-मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेचे निकाल जाहिर. यामध्ये संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60 टक्के आहे. तर राज्यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा असुन त्यांची टक्केवारी 93.29 टक्के एवढी आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा 83.99 टक्के एवढा आहे. गेल्या वर्षीच्या प्रमाणात यंदा निकालाची …

Read More »

यावर्षीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच – विनोद तावडे

मुंबई, दि. 24: यावर्षीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2810 जागांवरील प्रवेश 5 मे, 2016 रोजी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामायीक प्रवेश परीक्षेद्वारेच (सीईटी) देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. आज मंत्रालयात नीटच्या अध्यादेशाबाबत श्री. तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नीट परीक्षेबाबत आणि …

Read More »

उद्या बारावीचा निकाल…

निकाल सकाळी 11  वाजता ऑनलाईन जाहीर होणार पुणे न्यूज नेटवर्क : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल 25 मे रोजी जाहीर होणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या या परिक्षेचा निकाल सकाळी 11  वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहेत. राज्य बोर्डाने हे निकाल विविध वेबसाईट्सवर पाहण्याची व्यवस्था केली आहे. या निकालाकडे राज्यातील …

Read More »

सरकारला ‘नीट’ बुद्धि दे

पुणे न्यूज़- सरकारच्या हलगर्जी पणामुळे लाखों विद्यार्थ्याना सीईटी दिल्या नंतर ही नीट परिक्षा दयाविच लागणार आहे. त्यामुळे ऐन वेळेस नीटला समोर कस जायच या बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यामध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. आज पुण्यामधे सरकार विरोधात चिंताग्रस्त पालकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण पुकारल होत. …

Read More »

“नीट” बाबत महाराष्ट्र शासन कमी पडले…

पुणे न्यूज़ – एमबीबीएस बीडीएस च्या वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय पद्धितीनेच प्रवेश घेण्याचा न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर. आता महाराष्ट्र शासन विरोधी सुर उमटु लागले आहेत. महाराष्ट्र शासन सीईटी बाबत आपली  बाजु मांडण्यास कमी पडले असुन सरकारच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थीेचे नुकसान होणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावड़े अखेर पर्यत्न बोलत होते की ‘आम्ही संपूर्ण पणे …

Read More »

५ मे रोजी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही – विनोद तावडे

    परीक्षेला पूर्ण तयारीनिशी बसण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन मुंबई दि २९- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पुर्ण …

Read More »

एकट्या पुणे केंद्रातून राज्यसेवेसाठी चाळीस हजार परीक्षार्थी

शंभरहून अधिक परीक्षा केंद्रे पुणे न्यूज, दि. ५ एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी पूर्व परीक्षा येत्या रविवारी (एप्रिल १०) रोजी राज्यभर होत आहे. राज्यसेवेच्या या पूर्व परीक्षेसाठी एकट्या पुणे केंद्रातून तब्बल चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात ११० परीक्षा केंद्रे तयार …

Read More »

फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर मोठा झालो नसतो – प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे

नेमाडेंना  ‘फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार प्रदान पुणे न्यूज, दि. ३ एप्रिल : द फर्ग्युसनिस्ट या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात येणारा ‘फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार ज्ञानपीठ विजेते प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आला.  केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार नेमाडेंना  देण्यात आला.  राज्याचे पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित, दिग्दर्शिका सुमित्रा …

Read More »