Monday , September 24 2018
Home / शैक्षणिक (page 2)

शैक्षणिक

जगातील सर्वात मोठी रांगोळी पुण्यात काढण्यात आली

तब्बल ७ एकर जागेत रांगोळी काढण्यात आली… तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी काढली रांगोळी… पुणे न्यूज, दि. २ एप्रिल : जगातील सर्वात मोठी रांगोळी पुण्यातील सीओईपीच्या ग्राऊंडवर काढण्यात आली आहे. तब्बल ७ एकर परिसरामध्ये ही रांगोळी काढण्यात आली आहे.  गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची लवकरच नोंद घेतली जाणार आहे. सेव्ह गर्ल, सेव्ह वॉटर …

Read More »

लाइट व कॅमेरा नंतर आता बीवीएसपीच्या 2015 च्या वर्गासाठी एक्शन सुरू

  पुणे न्यूज : राजीव गांधी ऑडिटोरियम, भारती विद्यापीठाच्या धनकवडी कॅम्प्स येथे भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी (बीवीएसपी) च्या 2015 च्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक डी-दिवस होता, कारण कि एका चमकदार कार्यक्रमात त्यांनी त्यांचे डिप्लोमा व पीअर्सन एचएनडी लेवल 5 चे प्रमाणपत्र मिळविले.   पद्मश्री पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते श्री गोविंद निहलानी सोबत …

Read More »

राज्यसेवा आणि रेल्वेची परिक्षा एकाच दिवशी

रेल्वेने परीक्षेची तारीख बदलून देण्याची उमेदवारांची मागणी… पुणे न्यूज, दि. १७ मार्च : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे रेल्वेने परीक्षेची तारीख बदलून देण्याची मागणी परिक्षार्थींकडून करण्यात येत आहे. अ आणि ब गटातील १०९ पदांसाठीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा येत्या १० एप्रिलला …

Read More »

श्री चैतन्य एज्यूकेशनल इनस्टीटयूशन बद्दल…

एससीईआय हा शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर आशियामधील प्रथम क्रमांकाचा शैक्षणिक संस्थांचा गट आहे आणि १९८६ मधील त्याच्या स्थापनेपासूनच उत्तुंग झेप घेत आणि प्रगतीच्या सीमा ओलांडत त्याची वाढ झालेली आहे. देशातील कनिष्ठ महाविद्यालय तसेच आयआयटी/एमईडी शिकवणीच्या क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवल्यानंतर, त्यांनी शाळा प्रणालीच्या संकल्पनेकडे आपला रोख वळवला आणि देशातील जवळ …

Read More »

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी जागतिक दर्जाची शिकवणी महाराष्ट्रात

  श्री चैतन्य एज्यूकेशनल इनस्टीटयूशन २०१६-१७ या वर्षात पुण्यामध्ये सुरु करत आहे ३ नवीन कँपस पुणे, १५ मार्च २०१६: देशातील काही सर्वोत्तम शैक्षणिक प्रतिभांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे, परंतु अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रामधील उज्ज्वल भविष्यासाठी तरुण विद्यार्थ्यांना तयार करणाऱ्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची कमतरता येथे जाणवते. राज्यामध्ये आघाडीचे प्रतिभावंत विद्यार्थी आहेत …

Read More »

शिक्षकांनो सावधान! तर मेस्मा कायदा लावण्यासाठी दबाव येऊ शकतो – शिक्षणमंत्री तावडे

मुंबई, दि. 13 – शिक्षण क्षेत्रातील आपल्या मागण्यांसाठी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, विद्यापीठ कर्मचारी संघटना नेहमी आंदोलन करतात. सरकार चर्चा करत नाही, म्हणून आंदोलन होतात असा आरोप संघटनांकडून होत असतो. पण आपले सरकार संघटनांचे सर्व प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने या सर्व संघटनांशी चर्चा करण्यास नेहमीच तयार असते.  चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटले …

Read More »

१२ वी चा निकाल वेळेवर लागणार…

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे असहकार आंदोलन मागे… शिक्षणमंत्री विनोद तावडे शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक… मुंबई :  गेल्या अनेक वर्षांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यात येणार असून शासन त्यासाठी सकारात्मक असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याने १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भातील असहकार आंदोलन आज मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ …

Read More »